राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाची यादी जाहीर .
बुधवार, 4 मार्च 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्युज नेटवर्क
न्यू दिल्ली/नागपूर :- भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार भाजपाचे राष्ट्रीय महासचिव व मुख्य प्रभारी .अरुण सिंह यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपा ने महाराष्ट्रातील ,रामदास आठवले विनोद तावडे रामदास वडकुते माया इनोवा ते या चार उमेदवाराच्या नावे यादी जाहीर केली आहे.त्यामुळे विनोद तावडे यांचा वनवास संपला असे कळते तसेच आरपीआय आठवले गट यांच्या कार्यकर्त्यात भाजपने धोका न देता शब्दात कायमस्वरूपी राहिले त्याचप्रमाणे,त्याचप्रमाणे नागपूरचे पूर्व महापौर माया इनोवा ते यांच्या सुद्धा नाव जाहीर केल्यामुळे नागपूर वाशियात एक आगळीवेगळी लहर पसरली आहे.
0 Response to "राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाची यादी जाहीर ."
एक टिप्पणी भेजें