निमगाव येथील माजी पंचायत समिती सदस्या सौ . ताराबाई महादेव वानखेडे यांचे अल्पशा आजाराने निधन.
शनिवार, 21 मार्च 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- तालुक्यातील पहेला येथून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या निमगाव येथील सुचित राईस मिल चे मालक दीपक महादेव वानखेडे व अतुल महादेव वानखेडे यांच्या आई माजी पंचायत समिती सदस्या सौ . ताराबाई महादेव वानखेडे वय 70 वर्षे यांचे अल्पशा आजाराने दिनांक 20 मार्च 2026 ला रात्री 11 वाजता दुःखद निधन झाले. त्यांचा आज
दिनांक 21 मार्च 2026 ला दुपारी 3 वाजता निमगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल. असे आपणाला शोकाकूल वानखेडे परिवाराकडून कळविण्यात येत आहे.
0 Response to "निमगाव येथील माजी पंचायत समिती सदस्या सौ . ताराबाई महादेव वानखेडे यांचे अल्पशा आजाराने निधन."
एक टिप्पणी भेजें