आर.पी.आय.(आठवले गट) च्या शिष्टमंडळाने घेतली भोंदू बाबाची दखल.
सोमवार, 30 मार्च 2026
Comment
• राष्ट्रीय अध्यक्ष दयाल बहादुरे महाराष्ट्र सचिव बाळकृष्ण गायकवाड यांनी भोंदू बाबाच्या जन्मगावची केली पाहणी.
हर्षवर्धन देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
आणि मु,वावी ता.सिन्नर येथील नूतन विद्यालयात १० व्या वर्गा पर्यंत शिक्षण झाले त्या शाळेत भेट दिली
१९८३ मध्ये तो ह्या शाळेत होता.
मु.मिरगाव ता सिन्नर या ठिकाणी २०१० मध्ये अशोक खरात यांनी शिवाणीक संस्था स्थापन करून ईशानेश्वर मंदिर बांधले मंदिराला लागूनच आंब्याची बाग लावली आणि त्या ठिकाणीच स्वतःला राहण्यासाठी बंगला बांधला त्या ठिकाणी
भेट देऊन पाहणी केली
0 Response to "आर.पी.आय.(आठवले गट) च्या शिष्टमंडळाने घेतली भोंदू बाबाची दखल."
एक टिप्पणी भेजें