-->
स्वाभिमान माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे नगराध्यक्ष इंजि. सागर गभने यांचा सन्मान.

स्वाभिमान माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे नगराध्यक्ष इंजि. सागर गभने यांचा सन्मान.


हर्षवर्धन देशभ्रतार
 "साप्ताहिक जनता की आवाज" 

 भंडारा/तुमसर :- येथील शकुंतला सभागृह येथे स्वाभिमान माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था, तुमसर-मोहाडी यांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.- या कार्यक्रमाला परिसरातील अनेक माजी सैनिकांनी सहपरिवार उपस्थिती दर्शवून मोठा प्रतिसाद दिला. विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते.
- यावेळी संस्थेच्या वतीने तुमसर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष इंजि. सागर गभने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
- कार्यक्रमात माजी सैनिकांच्या अनुभवांचे आदान-प्रदान, तसेच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संदेश देण्यात आला.

0 Response to "स्वाभिमान माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे नगराध्यक्ष इंजि. सागर गभने यांचा सन्मान."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article