-->
महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेच्या द्वितीय वर्धापन दिवस मोठ्या थाटात साजरा.

महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेच्या द्वितीय वर्धापन दिवस मोठ्या थाटात साजरा.


 नरेंद्र मेश्राम
 "साप्ताहिक जनता की आवाज" 

साकोली :- याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शकुंतलाबाई कापगते, माजी जि प सदस्य, तर उद्घाटक पाहुणे म्हणून नगरपरिषदचे उपाध्यक्ष रोहिणीताई मुंगुलमारे, सामाजिक कार्यकर्ता इंद्रायणी कापगते, पत्रकार सामाजिक कार्यकर्ते व महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेचे संस्थापक डी जी रंगारी, महामाया महिला सामाजिक संघटनेचे अध्यक्ष शितल नागदेवे, पाथरीचे सरपंच पूजा देशमुख, सामाजिक कार्यकर्ता प्रियाताई, तालुका अध्यक्ष कल्पनाताई सांगोळे ,मंजुश्री उके करुणा शहारे ,नगरसेविका मेघा बडवाईक ,प्रवक्ता परीका रामटेके , उत्तमा गडपायले, स्वर्णमाला गजभिये व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला 
याप्रसंगी इंद्रायणी कापगते, डॉ शकुंतलाबाई कापगते व शालिनी टेंभुर्ण यांच्या महिलांच्या योगदानाबद्दल विकास महिलांच्या विकासाबद्दल केलेल्या कार्याबद्दल त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

0 Response to "महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेच्या द्वितीय वर्धापन दिवस मोठ्या थाटात साजरा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article