दिव्यांग जनजागृती कार्यक्रम 2026 आज रोजी यशवंतराव चव्हाणं सभागृह जिल्हा परीषद नांदेड येथे एकदिवशीयं मार्गदर्शन कार्यशाळा दिव्यांगजन समुहात संपन्न...!
बुधवार, 22 अप्रैल 2026
Comment
विजय चौडेकर
"साप्ताहिक जनता की आवाज"
नांदेड :- जिल्हा अधिकारी प्रतिनिधी व पालकमंत्री प्रतिनिधी मा. विजय कानेसर,वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश सर,डाॅ.वैभव सर डाॅ.मॅडम ,समाज कल्याण प्रतिष्ठित सर्वचं अधिकारी - कर्मचारी, प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका व जिल्हास्तरावरील प्रहार पदाधिकारी विविध संघटनेचे पदाधिकारी ,प्रहार दिव्यांग कार्यकर्ते व मूकबधिर कर्णबधीर अंध निवासी विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंदावन मोठ्या संख्येने उपस्थित होते....
या जानजागृती कार्यक्रमात योग्य असे नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग समुहांना मार्गदर्शन केलेले वक्ते डाॅ.सतिश सर शंकरराव चव्हाणं वैधकिय अधिकारी साहेबांनी,व मा.विजय कानेसरांनी केले...!
0 Response to "दिव्यांग जनजागृती कार्यक्रम 2026 आज रोजी यशवंतराव चव्हाणं सभागृह जिल्हा परीषद नांदेड येथे एकदिवशीयं मार्गदर्शन कार्यशाळा दिव्यांगजन समुहात संपन्न...!"
एक टिप्पणी भेजें