-->
अनुष्का अमोलराव आळंदिकर हि जिल्हा परिषद शाळा वसरणी येथुन सर्व प्रथम आली,

अनुष्का अमोलराव आळंदिकर हि जिल्हा परिषद शाळा वसरणी येथुन सर्व प्रथम आली,


विजय चौडेकर 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

नांदेड :- वसरणी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वसरणी,M,K,C,L,या परिक्षेत अनुष्का अमोलराव आळंदिकर ही मुलगी सर्व प्रथम उत्तीर्ण झाली शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मित्र मैत्रिणी यानी तिचे खुप कौतुक केले,M,K,C,L, परिक्षेत 121,मार्क घेऊन घवघवीत यश प्राप्त केले,तिचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे,ती पत्रकार, अमोल आळंदिकर यांची मुलगी आहे,,
सत्कार करण्यात आला त्यावेळी जि,प,के,प्रा,शाळा मुख्याध्यापक श्री पांपटवार सर,पांढरे इन्फोटेक चे पांढरे सर यांनी अनुष्का चा सत्कार केला व बक्षीस देण्यात आले, त्यामुळे तीचे सर्वत्र कौतुक होत आहे,

0 Response to "अनुष्का अमोलराव आळंदिकर हि जिल्हा परिषद शाळा वसरणी येथुन सर्व प्रथम आली,"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article