१ एप्रिल २०२६ राषी भविष्य
बुधवार, 1 अप्रैल 2026
Comment
१ एप्रिल २०२६ रोजी बुधवार असून, या दिवशी वृद्धी योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. हा दिवस आर्थिक प्रगतीसाठी उत्तम असून, वृषभ आणि कर्क राशीसाठी संधींचा, तर मेष व कन्या राशीसाठी सावध राहण्याचा दिवस आहे. नोकरीत पदोन्नती आणि
नवीन रचनात्मक कामासाठी दिवस शुभ आहे.
१ एप्रिल २०२६ राशीभविष्य (थोडक्यात) :-
मेष (Aries) :- सावध राहा, भावनिक संतुलन आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी वाद टाळा.
वृषभ (Taurus) :- आर्थिक प्रगती आणि नवीन संधी मिळतील.
मिथुन (Gemini) :- सर्जनशील कामातून फायदा, कौटुंबिक आनंद.
कर्क (Cancer) :- उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील, प्रगतीचा दिवस.
सिंह (Leo) :- आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. जोखीम टाळा.
कन्या (Virgo) :- कामाचा ताण वाढू शकतो. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ (Libra) :- कामात नवीन योजना आखाल, यश मिळेल.
वृश्चिक (Scorpio) :- नशीब साथ देईल, रखडलेली कामे पूर्ण होतील.
धनू (Sagittarius) :- मालमत्तेतून लाभ होण्याची शक्यता.
मकर (Capricorn) :- सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, पदोन्नतीचे योग.
कुंभ (Aquarius) :- नवीन जबाबदारी मिळू शकते.
मीन (Pisces) :- प्रवासाचे योग, नवीन मित्र बनतील.
टीप :- हे भविष्य ग्रहांच्या स्थितीवर आधारित आहे, प्रत्यक्ष निर्णय घेताना आपल्या विवेकबुद्धीचा वापर करावा.व अंधरुपी बहरो से सावधान.
पंडित सुक्राचार्य
0 Response to "१ एप्रिल २०२६ राषी भविष्य"
एक टिप्पणी भेजें