-->
माजी समाज कल्याण मंत्री तथा विद्यमान आ. राजकुमार बडोले.यांची पत्रकार तथा समाजसेवक संजीव भांबोरे यांनी घेतली त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

माजी समाज कल्याण मंत्री तथा विद्यमान आ. राजकुमार बडोले.यांची पत्रकार तथा समाजसेवक संजीव भांबोरे यांनी घेतली त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
गोंदिया :- आज दिनांक 21 एप्रिल 2026 ला सकाळी 10.30 वाजता प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा समाजसेवक संजीव भांबोरे यांनी सडक अर्जुनी येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या सत्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त तथा एशियन व भिमपर्व न्यूज चैनल चे मुख्य संपादक पत्रकार डी जी रंगारी उपस्थित होते. यावेळी पत्रकार डी. जी .रंगारी व पत्रकार संजीव भांबोरे यांनी आमदार राजकुमार बडोले यांच्यासोबत सामाजिक चळवळी विषयी विस्तृत चर्चा केली.

0 Response to "माजी समाज कल्याण मंत्री तथा विद्यमान आ. राजकुमार बडोले.यांची पत्रकार तथा समाजसेवक संजीव भांबोरे यांनी घेतली त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article