-->
सत्यनारायणाचा लेखा जोखा !..

सत्यनारायणाचा लेखा जोखा !..

दि.10 आगस्त 2025 जनयात्रा (अक्षर यात्रा) पूष्ट क्र.4 वरून
             लेखक                
         जगदिश कावरे

गेल्या काही वर्षात 15 ऑगस्ट, 26 जानेवारी श्रवण महिना, लघु, मुंज का घरातील कोणतेही शुभ कार्य कार्यक्रम मोठ्याप्रमाणात साजरा होतांना दिसतोय, पण यामुळे शिक्षित देवपलीच्या नावाखाली बेयद्रक पागमती करत असतांना दिसतात, कारण संविधानातील कलम (ज) हरिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावादाचा विकास करणे असे म्हटले आहे-महणजे अंधश्रद्धा त्यागणे हे त्यांच्या समानी येत नाही, जिंता आले तरी तसेच संविधानाचा अर्थ आपल्याला हक

इतिहासात डोकावले तर असे दिसते की, शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत हा देव अस्तित्वात नव्ह‌ताच म्हणून त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधीही सत्यनारायणाची पूजा घातल्याचा इतिहासात दाखला नाही. ज्ञानदेव तुकारामांनीही ह्या देवाचा कुठेही उल्लेख केलेला नाही. एवढेच आणि कर्मठ कर्मकांडांबद्दल प्रसिध्द (1)

भ्रमणान्या पेशवाईतही सत्यनारायणाचे नामोनिशाण नव्हते. तसेच मराठी माभासाला ज्या वस्वनी परंपरेचा करसा लाभला त्यातही ही पूजा कुठेच नहीं महागाने वरील सगळे महापुरुष वार्मिक असूनही त्यांना हा देव माहीत नसका याचे आकृर्य वाटते. आकृर्य ओसरल्यावर मनात प्रत्र येतो की, सत्यनारायणाचा हिंदू धर्मशास्त्राशी काही संबंध आहे काय? त्याचाच लेखालेखा या लेखन आपण घेणार आहोत.

पंडित महादेशास्त्री जोशी यंनी संपादन केलेल्या भारतीय संस्कृती कोष 'माझे स्पष्टपणे नोंदविले आहे की, शंभर वर्षापूर्वी है व्रत कोणालाही माहित नव्हते. पैशवाईतल्या कागदपत्रातदेखील सत्यनारायण पूजेचा उल्लेख आढळत नाही. विष्णूम्हखन्नमातही ते नही म.म.हरप्रसाद्‌शास्त्री यांच्या मते सत्यनारायण पूजेचे प्रारंभीचे नाव सत्यसिरपून असे होते. या सत्वेपिसला शिरणी म्हणजे प्रसाद अर्पण करण्याची मुसलमानांची चाल बंगली हिंदी सत्यपीर हा वृद्ध बाम्भाणाच्या रूपाने लोकांना दर्शन देली. अशा प्रकारची कन्या ओरिसात प्रचलित आहे. त्यात असेही माटले आहे की, हे व्रत स्त्रियांना विहित नाही. पण सत्यनारायणाच्या

कमात्र लीलावती व कलावती या मायलेकींनी ते केल्याचा उल्लेख येतो ही कथा सुमारे सव्वाशे वर्षापूर्वी देशभर एका अहवालाप्रमाणे पसरली. १८८६, साली प्रसिद्ध सनातनी पुझतरी विश्वना नारायण मंडलिक यांना पहिल्यांदा अशी पूजा एका ठिकाणी पहावयास मिळाली विहा ते चमकून गेले. त्यांनी आपल्या कास्कुनाला तातडीने पत्र लिहिले की मइया माहितीत गेल्या 45 अशी पूजा कथी पहिली नहीं, ती या महिन्यात सेमी प्राणि कोणत्या आधाराका चालू केली ते कळवावे. विधारा कारकून काय कळविणार होता. लाचा बुद्धीच्या व शालीच्या आवाक्याबाहेरची ही गोष्ट होती.

भीम्मसात कुलकर्णी यांनी या पूजेचा उगम सांगून या पीच्या प्रत्येक शेवटी ही कथा स्कंद पुराणातील रेवा योहान असल्याचे सांगितले आहे. पाग ती एक शुद्ध लोगकढ़ी पाप आहे. कारण स्कंद पुराणात ही कथा नाही. देशाची पूजा केल्याने मन्नात इच्छिलेले सरे मिळते. पण तिभ्ध्याकडे दुर्लक्ष केले तर देवाचा कोप होती. अशा प्रकारच्या

कया या पोथीत असल्या तरी त्यात वरणाची कथा नाही. दिवंगत एक हस्तलिखित मिळाले, त्या पोथीत त्यांना स्कंद पुराणे ऐवजी सका 'क' सब्दाचा भटजीने क्या प्राचीन आणि पौराणिक वाटवी मागून स्कंद केला. पुर्वखंडे'चा खडे केला मृगजे सत्याच्या नावाने एक असल्य दापून दिले. काका प्रा.रा. कुलधार्थी म्हणतात सत्यनारायण पोथी संस्कृत मधून लिहिगान आणि ही पोथी स्कंद पुराणात आहे म्हणून सांगून निला धार्मिक प्रतिष्ठा देगाया कोण अगाध ज्ञानी ब्राम्हणाच्या शहाणपणाचे कौतुक जितके कराने तितके कोच

नानपण या देवतेच्या उदय द्वाविडी संस्कृती आणि बौद्धधर्मांच्या संसर्गातून झाला, असेही एक मत आहे. तिच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन त्याहीपेक्षा अल म्हणून सत्यनारायण हा शब्द तयार करण्यात आला. त्याला पुराणात काही आधार

जो देव प्रसाद खाल्ला नाही म्हणून नौका बुडवतो आणि प्रसाद खाल्ल्यावर ती वर आणतो, त्याला देव तरी कसा म्हणावा? असा जादूचे प्रयोग करणारा पोरकट देव कसा असू शकतो? सत्यनारायण पोथीतील सर्व कथा अद्भुत आणि असत्य आहेत, ही सामान्यज्ञान असणाऱ्या शेंबड्या पोराच्याही सहज लक्षात येणारी गोष्ट आहे. मग चंगध्वज राजा आणि साधूवाण्याची कथा डोकं गहाण केवळ श्रद्धेनेच ऐकायची का? त्यांवर कधी विचार करायचाच नाही का? पूजेचा प्रसाद प्रत्येकाने ग्रहण केलाच पाहिजे. भक्षण केलाच पाहिजे, असा या देवाचा हट्ट का असावा? कोणी प्रसाद घेतला नाही, खाल्ला नाही तर या देवाचा एवढा अपमान होतो की, देवाने त्या प्रसाद न खाणार्याला मोठी शिक्षा द्यावी? राजाने प्रसाद घेतला नाही म्हणून त्याच्या पुत्रांना मारायचे? हाच देवाघरचा न्याय का? देव इतका सूडबुद्धी कसा?.

नाही, जलेथ सत्यापिराचा सत्यनारायण झाला आहे. असे पुराणकथा व

वास्तवता या ग्रंथात पृावर म्हटले आहे. बंगालमधील रामेकर भट्टाचार्य लिखित 'मनापिरेस्कया' (१३०) या ग्रंथाच्या आधारे हे विधान केले आहे. ही नारी ऐतिहासिक साधने पाहता एक मोह स्पष्ट होते की, मुसलमानांच्या कोला हिंदूंनी स्वीकारले. आता तर ही पूजा त्यांच्या जीवनाचे अविभाज्य

8 नोव्हेंबर 1956 रोजी बांद्रा पोलीस स्टेशनमधो धार्मिक कार्यक्रम आहे त्याला तुम्ही गावे आणि प्रवचन कनाये, असे निमंत्रण नाडगेमहाराज्यंना मिळाले होते. तिथे ते गेले तर तिथे सत्यनारायणाची पूजा सुरू होती. संत माहनेमहाराज जाम भडकले. तुमचा हा सत्यनारायण बुडालेल्या नौका वर करडतो ना, मग मुंबई बंदराजवळ भरताधी एक कर आपल्या देशाचे

सोनाणं घेऊन बुझलेली आहे ती बाहेर काढण्यास त्याला का सांगत नाही? चालले सारे बहह्याङ बेलने खोटासा सत्यनारायण कन्याले असा आळीत टोला त्यांनी उपस्थितांना

प्रबोधनकार ठाकनेनाही कुपीत्ती सत्यनारायणाला बोलावले तेव्हा ते सकाराग्रमाचे हे थोतांड ताबडतोब बंद

करा, असे गरजले संकटापे निवारण करेल किंवा केले म्हणून सत्यनारायणाची पूजा करायची तर आधी संकट जाणलेग कमरे, यासाठी त्याची हाती घ्यायला हवी, बाहेर फेकून द्या' इतक्या संतापाने त्यांनी सत्यनारायणावर हल्ला केला अहे. एकदाच नव्हे तर आयुष्यभरा विदा सावरकर लिखित विज्ञाननित निबंध या पुस्तकात 'मनुष्याधा देव आणि विश्वक्षया देव' या निबंधात लिहिले आहे की, आपले चांगले ते देव करील, देव धांगाले करील तर भी सत्यनारायण कनीन, ही आता ह

अवलंब, अगदी खुळचट आहे कारण तो अगदी असत्य आहे. ज्या ज्या संकटातून आपणास सोडविले म्हणून आपण देवाचा सत्यनारायण करतो त्या त्या संकटात प्रथम आपणास ढकलतो कोण? तोच सत्यनारायण, तसेच देवा जो प्रथम आपला गळा कापतो आणि नंतर त्यास मलम लावती त्याची मलम लावण्यासाठी पूना करावयाची तर प्रथम गळा का कापलास मागून त्याची आधी यमेच्छ शोभाही करावयास नको काय?

जो देव प्रसाद खाल्ला नहीं म्हणून नौका बुडवतो आणि प्रसाद खाल्यावर ती कर आणतो, याता देव तरी कसा महाष्णाडा? अस्व जादूचे प्रयोग करणारा पोरकट देव कसा असू शक्ती? सत्यनारायण पोथीतील सर्व कथा अद्भुत आणि असत्य आहेत, पोराच्याही सहज लक्षात दरोगामी गोष्ट आहे. मग वंगध्वज राजा आणि साराम्याची कन्या डोके नहाण केवळ श्रद्धेनेच ऐकायची का? त्यावर कभी विचार करायचाच नाही का?.

पूनेधा प्रसाद प्रत्येकाने ग्रहण केलाच पाहिजे भक्षण केलाच पाहिजे, असा या देगचा हट्ट कर असावा? कोणी प्रसाद घेतला नाहीं, खाल्ला नाही तर या देवाचा एवढा अपमान होतो की देवाने लगा प्रसाद न खाणा‌याला मोठी शिक्षा द्यावी? राजाने प्रसाद घेतला नाही म्हणून त्याच्या पूर्शना मानायचे? हाय देनावरचा न्याय का? देन इतका सूडबुद्धी कसा? एवढा शुद्र मनाचा कसा? हा देव आहे की दानव? या प्रांचा मागोव आजपर्यंत धार्मिकांना का घ्यावासा वाटला नाही? एण्डी

लांची मने पांगळी झाली आहेत काय? धोडक्यात काय तर, या देवाला ना पुराणात स्थान, ना वेदात कोणत्याही पुराणातील कर्णमधी सत्यनारायणाचा उल्लेख आढळत नाही. मी भक्तांच्या अडपणीला, संकटाला धावून जगामे देत ताचले आहेत व ऐकले देखील आहेत. भक्ताने दिलेल्या विटेवर उभा राहगान आमचा पांडुरंग आपण सगळे पाहत आलीय, मात्र भताने प्रसाद खाल्ला नाही म्हणून कयेतील कलावतीचा नवरा मारणार, भक्ताने

पूजा केली नाही माम्मून त्याची नौका

बुडविणारा, त्याला तुरुंगात टाकणारा,

त्याच्या बायकोला व मुलीला भिक

बागायला लावणारा, आणि व्यासंग पूजा करून प्रसाद खाल्यावर बुढालेली नौकर वर काढून कालवतीच्या नहन्याला जिवंत करानारा हा सत्यनारायण देव कसा? (इमे एकाही प्रतत्रता हा प्रश्न पडत नहीं की, एकदा मेलेला माणूस परत जिवंत कसा होऊ शकेल? कारण लहान मुलाप्रमाणे ते अद्भुत या मोहवर विश्वास ठेवतात, दानन देखील अश्या पद्धतीने वागत्वाचा दाखला नाही, मात्र हा देव पत्ताशी दानावापेक्षाही वाईट पद्धतीने बागती, वा रे देव!!!

सत्यनारायणाची अन्सका व्ोडक्यात आहे. सुमारे दोनरी पूर्वी बंगालमध्ये सत्येनपीर या पिराचा मुस्लिम दर्ता होता. या पिराची पूज उरूस दसार्थी होत असे. त्याला प्रारंभी मस्त मुसलमान असत. नंतर ब्राह्राणही जाऊ लागले. पुढे काहीतरी गड़बड झाली आणि ब्राह्मणांनी जायचे बंद केले. पर्यायी भूल करण्यास सुरुवात केली. त्यासाठी सीन मधान्या सत्ये चा' सत्य' शब्द घेतला आणि 'न'चा *न्तरायण' झाला आणि असा 'सत्य नारायण अस्तित्वात आला. (संदर्भपंडित महादेव शास्वीकृत भारतीय संस्कृतीकोष) विरोधाभास पहा.. हिंदुत्ववादी एका बाजूने मुसलमानांचा द्वेष करतात आणि दुसरीकडे त्यांच्या पिराची पूजा मनोभावे करतात! असो. पुरोहित वगाने हा नवा धंदा तात्काळ ओळखला आणि त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने वाढविला. त्यासंबंधीच्या पोध्या लिहिल्या स्कंद पुराणात सत्यनारायणाची कथा घुसडली आणि त्याला प्राचीनतेचा, पौराणिकतेचा टच दिला.

म्हणजे घटाबामगांनी पेशवाई बालसा झाल्यावर त्यांना मिळणात रमणा म्हाने भरधरून मिळणारी दक्षिणा) इंग्रजी अमदानीत बंद झाल्यानंतरथ आपली पोटाची खळगी भरण्यामाठी ह्या देहाला जन्माला घातले. थोडक्यात काम तर सत्यनारायणाची पूजा अगदी अलीकडची आहे. सुमारे दोनशे

करे पेशवाईतील भागा बंद चौखूर उधळला. एवढे विचारमंथन होऊनही आपण अजूनही या अशहोत याला शहाणपणा म्हणावा की मुर्खपणा?.

0 Response to "सत्यनारायणाचा लेखा जोखा !.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article