-->
पहेला येथे 9 जून ला प्रकाश सोनवणे पुणे ब्ल्यू स्टार्म टीव्ही न्यूज चैनल चे मुख्य संपादक उपस्थित राहणार.

पहेला येथे 9 जून ला प्रकाश सोनवणे पुणे ब्ल्यू स्टार्म टीव्ही न्यूज चैनल चे मुख्य संपादक उपस्थित राहणार.

.                       प्रकाश सोनवणे 

• पत्रकार संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात सहभागी होणार 

        संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- सन्मान द्या व सन्मान द्या या सामाजिक उपक्रमांतर्गत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त 9 जून 2026 ला सकाळी 11 वाजता सम्यक बुद्ध विहार पहेला येथे विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी, कवी, पत्रकार ,प्रबोधनकार,शाहीर गुणवंत विद्यार्थी यांच्या सत्कार सोहळा कार्यक्रम प्रसंगी ब्ल्यू स्ट्रार्म टीव्ही न्यूज चैनल चे मुख्य संपादक प्रकाश सोनवणे पुणे हे उपस्थित राहणार आहेत.

0 Response to "पहेला येथे 9 जून ला प्रकाश सोनवणे पुणे ब्ल्यू स्टार्म टीव्ही न्यूज चैनल चे मुख्य संपादक उपस्थित राहणार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article