गौतम बुद्धांचे मानवतावादी तत्त्वज्ञान..!
शुक्रवार, 1 मई 2026
Comment
वैशाख महिन्यातील पौर्णिमा हा दिवस भारतीय तसेच जागतिक सांस्कृतिक परंपरेत अत्यंत वित्र, चितन्हील आणि मूल्याप्रधान मनला जाती. याच दिवशी मानवजातीला करुणा, अहिंसा, समताअप्रिक्षेचा सार्वत्रिक संदेश देणाच्या गौतम बुद्ध यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण हे तीन्ही महत्वपूर्ण प्रसंग पहल्या परं आहे. त्यामुळे हा दि धार्मिक विधीषा उत्सव नहून मानवी मूल्यांचे पुनरुत्वन करणारा, आरसपनी क्षमाधी प्रेरणा देणारा आणि सामाजिक परिवर्तनाला चालना देणारा एक महत्वपूर्ण पर ठरतो. आजच्या मूलभूत प्रहांची तीव्र आहे? आणि या दः वेगवान, तणात आणि स्पर्धा जौलीजिये माणूस भौतिक प्रगर्तच्या गने धावताना मानसिक शांतता, नैतिकता आणि सामाजिक समतेपासून दूर जात आहे, अशा परिस्थितीत गौतम बुद्धांचे मानवतावादी तत्वहन अधिक सुमंत आणि आवश्यक ठरते. गौतम बुद्धांचा जन्म इ.स.पूर्व नहाव्या शतकात मुंदिनी येथे कुलात आला त्यांचे बालना सिद्धार्थ होते. राजघराण्यातील ऐकर्वपूर्ण बातावरणात यांचे बालपण गेले, परंतु त्यांच्या संवेदनशील मनाला जीवनातील दुःखाचे वास्तव अनस्म करत होते. दूद्धान, रोग आणि दर्शन झाल्यानतर त्यांच्या मनात जीवन जेज्ञारा निभीग झाली. जीवन दुःखमय खालून मुलीच मार्ग कोणता? व प्रश्नांची उत्तरे शोषण्यासठी त्यांनी राजवैभवाचा त्याग करून संन्यासाचा मार्ग स्वीकारना हा निर्णय केवळ वैपकिनम्तरपूर्णतया कल्याणासाठी केलेली एक महान साधना होती ज्ञानाच्या शोधात त्यांनी विविध गुरुकडून शिक्षण घेतले, कठोर तपश्चर्या केली, त्यांना अपेक्षित समाधान मिळाले नाही. शेवटी त्यांनी अतिभोग आणि अतितप या देन्ही टेकांच्या मागौधा त्यार करून 'मध्यम नार्ग स्वीकाचा बोधीवृक्षाखाली रहन ध्यानसाधना करना ज्ञानप्रामी झाली आणि ते 'बुद्ध' म्हणजेच 'जगृत झाले. ज्ञानप्रामीने त्यांनी मानवी जीवनाचे सत्य उलगडले आणि दुःखातून मुलीचा मार्ग दाखल बुटांचे तत्वज्ञानमूलतः नवत आहे त्यांनी कोणत्याही अलौकिक शीवर अवलंबून राहण्याऐवजी नानदी अनुभव, विवेक आदिले शेकवणीत मनुष्य स्वतःच्या कर्माचा निर्माता आहे आणि त्याच्या कृतीवस्व त्याचे भवितव्य अवलंबून आहे, ही स्पष्ट भूमिका दिसते, जाणीव करून देतो.
गौतम बुद्धांनी मांडलेली 'धार आस ही स्पध्यान श्री मुलभूत आधारत्थना आहे. जीवनात दुःख आहे. दुःखाचे कारण आहे, दुःखाचा अंत शक्य आहे आणि त्या अंताचा मार्ग आहेत ही धाचे मूह 'तृष्णा' किया अनियंत्रित इच्छांमध्ये पाहिले आहे. ही तुष्या माणसाला सतत असमाधाने ठेवते आणि दुःखचे कारण डेवमे है सुखी जीवनासार्ट आवश्यक आहे.या दुःखातून मुक्त
सम्यक संकल्प, समयक वाणी, सम्यक कर्म, सम्यत आर्जेविका, सम्यक प्रयल सम्यक स्मृडी आणि आठ घटकचा समावेश असलेला हा व्यक्तीला नैतिकता, मानसिकता आपि प्रक्षेच्या दिशेने नेते. हा मार्ग केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी नसून तो दैनंदिन जीवनातही भाषांत उपयुक आहे. या भार्याचा अवलंब केल्यास व्यक्तीच्या विचारांमध्ये स्पष्टता, वर्तनात संतुलन आणि जीवनत समाधान निर्माण होते. बुद्धांचे मानवतावादी तत्वज्ञान समाजिक सम्तेवर आधारित आहे. त्यांनी जात-पात, वर्णभेद आणि सामाजिक विषमता पांचा ठामपणे विरोध केला. त्यांच्या मते, माणसाचे मूल्य त्याच्या जन्मावर नव्हे, तर व्याच्या कर्मावर अवलबून असते. हा विचार व्यायाच्या चवींना दिशा देतो. त्यांनी बहुजन हिताय बहुजन तुमंत्र दिला जायच्या कल्याणासठी कार्य करण्याची प्रेरणा देतो.
सतत श्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने हैं बुद्धांचे शेगदान अत्यंत हा आहे यांनी मिथुनी संगनी स्थापना करून विकाना धर्ममार्णवर समान स्थान दिले. त्या काळात निवयांना धार्मिक आणि सामाजिक त्रात दुय्यम स्थान दिले जात असतात बुद्धांनी त्यांना समानतेची संधी उपलब्ध करून दिली. हा निर्णय , श्वळ धार्मिक्च नथे, तर सामाजेक क्रांतीचा एक महत्वपूर्ण त्या होता बुद्धांनी अहिंसा की पांसारख्या मूल्यांचा प्रचार केला. त्यांच्या मते, बरा म्हणजे परंतु दुसऱ्याच्या दुखाची जाणीव ठेवून त्याच्या कल्याणाराठी कार्य करणे 'करण्णा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. प्रत्येक जीवामध्ये समानतेने पाहणे आणि त्याच्याशी सहानुभूतीने वागणे हीच ही नाता आहे. आजच्या आधुनिक माणूभौतिक यातीतील इतका गुंतला आहे की त्याने सनसिक शांतता आणि नैतिक मूल्ये गमावली आहेत ताणतणाव, नैराश्य, असंतोष . स्पर्धा यामुळे मानवी जीवन अधिकाले यांचेोहोनीलेला अशा परिस्थितीत बुद्धांचे 'मध्यम मार्ग आणि 'संतुलित जीवन' सजगता आणि संतुलन यांचा आहे, जो तीअंती आणि समाधान देतो.
त्यांनी सर्व जीवांबद्दत करणा आणि आदर बाळगण्याचा संदेश देला, निसर्गाडी सुसंवाद राखून जरणे ही त्यांच्या शिकवणीधी एक नहत्त्वाची बाजू आहे आजच्या पर्यावरणीय संकटाच्या पाश्र्वभूमीवर हा दृष्टिकोन अत्यंत उपयुक्त ठरतो बुद्धांचे मानवतावादी तत्त्वज्ञान राजकीय आधि सांस्कृतिक क्षेत्रालाही स्पर्श करणारे आहे. त्यभी नानवी समाजातील अन्याय, विषमता आणि शोषणाविरुद्ध एक किस्थानी ठेवून त्याच्या सन्नान, स्वातंत्र्य आणि समानतेचा आग्रह देसतो त्यामुळे बुद्धांचे धार्मिकटीतील अनेक देशांनी त्यांच्याचा स्वीकार करुन
बसता व्यापक अर्थाने मान्वतावादी आणे समाजपविर्तनवादी , हस्ते त्यांच्या शिकवणीत कोणत्याही प्रकारच्या अंधश्रदेता, सम्यककिंवा स्वीपरंपरांना स्थान नहीसांनी तर्क कि मार्ग आणि अनुभव यांच्या आधारे जीवन जगण्याचा संदेश दिता. सुसंगत आहेत. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही लोकशाहीची मूलतत्त्वे त्यांच्या तत्त्वज्ञानात स्पष्टपणे दिसून येतात. समाजातील प्रत्येक व्यक्रीला सन संधी पिळावी, तिच्या सन्मानाचेरवण व्हावे आणि ती स्वामिभानाने जगू शकेल अशी व्यवस्था निर्माण व्हावी, हा त्यांच्या विचारचा गाभा आहे. आजच्या काळात बाढ़ती सामाजिक दरी, आर्थिक विषमता अगि अन्यायाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बुद्धांचे विचार सराजाला अधिक न्याय क्षेत्रात बुद्धयोगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे त्यांनी ज्ञानाला केवळ माहितीपुरी स्यादित न ठेवता त्याचा उपयोग जीवन समजून घेण्यासाठी अनि आरभरिकासाठी कनराश, असा संदेश दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना एक विचारण्याची, शोध घेण्याची प्रेरणा दिली. जाणून घ्या है त्यांची भूमिका आजच्या वैज्ञानिक अमि सुसंगत आहे. शिक्षण है केवळ रोजगार मिळवण्यासठी नसून व्यक्तिमत्व विकासासाठी आणि समाजाच्या जमतीसाठी असावे, ही त्यांची शिकवण आजही तितकीच महाची आहे बुद्धांचे तत्वज्ञान मानसिक हेरोदूनेही उपयुक्त आहे आजार नैराश्य, चिंता आणि अस्थिरता या समस्या वाढताना दिसतल संपरिस्थितीत 'नम्यक स्मृती' आणि 'सम्यक सराधी या संकल्पना अत्यंत प्रभावी ठरतात. सजगता (माइंडपुलनेस) आणि प्यानसाधना मुळे मन शांत होते, विचार स्पष्ट होतात आणि मानसशातही बुद्धांच्या पद्धतीला विशेष महत्त्व दिले जाते. पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही बुद्धांचे विचार अत्यंत महत्वपूर्ण आहेत त्यांनी नर्व जीवयुष्टीबदल करणा आणि आदर बाळगण्याचा संदेश दिला. निसर्गाशी सुसंवाद राखून जगणे, संसाधनांचा मर्यादित आणि परकीयांचे करणे ही त्यांची शिकवण आजच्या पर्यावरणीय संकटच्या पार्श्वभूमीवर आयंत उपयुत मानवी विकास आणि पर्यावरण यांच्यात केली आहे बुद्धांचे तत्वज्ञान जागतिक स्तरावरही प्रभावी ठाले अहे.
आपली सामाजेक आणि सांस्कृतिक व्यवस्था घडवली अहे. त्यांच्या विचारांची सार्वत्रिकता आणि साधेपणा यामुळे ते सर्व बाटतात. त्यामुळेच बुद्धांचे तत्त्वज्ञान है एका वैशिष्ट धर्मापुरते मदिरात संपूर्ण मानवजातीसाठी उपयुलले. आजच्या जागतिकीकरणाच्या पुरात जिचे विविध संस्कृती, रिचाखवह आणि जीवनशैली एकत्र येत आहेत, तिथे सहिष्णुता, संवाद आणि परस्पर आदर था त्यांची आवश्यकता अधिक वाइली आहे. बुद्धांचे तत्त्वज्ञान या सर्व मूल्यांना प्रोत्साहन देते. त्यांनी द्वेषाऐवजी मैत्री, हंसेऐवजी अहेंता आणि स्वाधीविजी परोपकार यांचा पुरस्कार केल. त्यामुळेच त्यांच्या विचारांमुळे नागतिक ता आणि नौहार्द निर्माण होण्यास मदत होऊ शकते. ौतम बुद्धांचे जीवन आणि तत्वज्ञान हे केवभूत
एक ऐतिहासिक घटना नसून ते आजच्या आणि भविष्यार्तल समाजासाठी है मार्गदर्शक आहे. त्याच्या जीवनातील समस्या सोडवू शकत नाही, तर समाजातील व्यापक प्रांनही सामोरे जाऊ हकतो. त्यांनै दिलेला 'मध्यम मार्ग हा अतिरेक टाळून संतुलित जीवन जगण्याचा आहे, जो आरुणागुगात अस्त आवश्यक आहे. वैशान्त पौर्विनेच्या निमित्ताने आपन बुद्धांच्या विचारांचे केवळ स्थान न करता ते आपल्या जीवनात प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, करुया, सता, प्रज्ञा आणि अहिं माया अंगीकार केल्यास आपण अधिक शांत, सुसंवादी आणि न्याय्य समाज निर्माण क्रू हकतो. समाजातील मत्येक वयातीने आपल्या र्शनात आणि विचारमध्ये सकारात्मक बदल पावून आल्यास या अधनि बुद्धांचे ज्ञान साकार होईल आजच्या पिढीसमोर अनेक आव्हाने आहेत. स्पर्धा, ताग, नैतिक समाजिक विषमता आणि पर्यावरण संकट या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी केवन बाध उपाय पुरेसे नाहीत, तर होऊन स्वतःच्या विधाये आणि वर्तनात बदल पडवणे आवश्यक अहे बुद्धांचे तत्वज्ञान या परिवर्तनासाठी एक प्रभावी मार्ग दाखवते यांच्यातून आपण संयम, सजगता, असे म्हणता येईल की गौतम बुद्ध यांचे मानवतावादी तत्त्वज्ञान हे संपूर्ण मान्यजातीसाठी एक अमूल्य वारसा आहे. त्यांच्या विचाराची सार्वत्रिकता, साधेपणा आणि उपयुक्ता पमुळे ते काळाच्या कसोटीवर टिकून राहिले आहेत. वैशाच पौर्विनेच्या या पवित्र दिवस आपण यांच्या विचारांचा पुर्विचार करून पाया जीवनात आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा संकल्प करूया, करुणा, प्रज्ञा आणि समर्टच्या या मागाँवर चालत अधिक सुंदर पूजा निर्माण क्स शकतो-हैच वा दिनची बही शिकवण आहे.
. समाजाला अभ्यासक
मो.क्र. १९६०१०३५८२
0 Response to "गौतम बुद्धांचे मानवतावादी तत्त्वज्ञान..!"
एक टिप्पणी भेजें