कारच्या धडकेत उपसरपंचाचा जागेची मृत्यू.
शुक्रवार, 29 मई 2026
Comment
• काटे बामणी येथे महामार्गावर तणावाचे वातावरण.
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
तुमसर :- रामटेक महामार्गावरील काटेबाम बस स्टँड जवळील रामटेक भवरून येणाऱ्या कारणे उपसरपंच भगवान कचरू वाघाचे याची जागीच मृत्यू झाला.
मृतक हा बाईकने येत असल्याचे कळते त्यामुळे रामटेक बायपास मार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून,पोलीस प्रशासन मार्ग काढण्याचा वृत्त लिये पर्यंत कळले.
0 Response to "कारच्या धडकेत उपसरपंचाचा जागेची मृत्यू."
एक टिप्पणी भेजें