-->
रोहनी टोला येथे टपात बुडून बालकाच्या मृत्यू .

रोहनी टोला येथे टपात बुडून बालकाच्या मृत्यू .

         हर्षवर्धन देशभर 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
तुमसर/गोबरवाही :- डोंगरी बुजरूक  जवळ असलेला रोहिणी टोला येथे एक वर्षीय बालकाचा टप्पात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.त्यामुळे शरद पटले यांच्या कुटुंबावर मोठे संकट उडवले असून,बालकाचा वडील शरद पटले आज दूध विकण्यासाठी व आई घरील पाणी भरत असल्यामुळे बाल का कडील दुर्लक्ष झाला.बालक खेळत असताना वडिलाला बाय-बाय केले असल्याची कळते,  बालक खेळतअसतांना टपात बुडून मृत्यू झाला. शरद दयाराम पटले परिवारावर दुःखाचा डोंगर पडला असून त्यांना एक मुलगी एक मुलगा असल्याचे कळते.

0 Response to "रोहनी टोला येथे टपात बुडून बालकाच्या मृत्यू ."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article