-->
प्रा.रविदास लोखंडे यांना महात्मा ज्योतिबा फुले समाज भुषन पुरस्कार.-२०२६.

प्रा.रविदास लोखंडे यांना महात्मा ज्योतिबा फुले समाज भुषन पुरस्कार.-२०२६.



हर्षवर्धन देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज"
       
भंडारा :- सत्य शोधक समाज,व मानवाधिकार संगठन दिल्लीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले जयंती द्वावी जन्मशताब्दी निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रेरणाभूमी देव्हाडी येथे आयोजित भव्य ऐतिहासिक जागृती रॅली काढून विचारवंताच्या प्रबोधनात्मक  कार्यक्रम समारंभात समाजात निर्भीडपणे सातत्याने सामाजिक कार्य करणाऱ्या प्रा.रविदास लोखंडे  यांच्या राष्ट्रीय गौरव राष्ट्रपिता ज्योतिबा फुले समाजभूषण पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आले.

 या कार्यक्रमास सत्यशोधक समाज मानव अधिकार संघटना दिल्लीचे मुख्य आयोजक नागमित्र धर्मेश पाटील,गौतम कांबळे साहेब,शरद चोरपगार प्रमुख उपस्थितीत.व

विदर्भातील विविध सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, तसेच हजारो नागरिकांची उपस्थिती होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरयू दहाट यांनी केले, सूत्रसंचालन धर्मेश पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन बी. एम. गजभिये यांनी मानले.

1 Response to "प्रा.रविदास लोखंडे यांना महात्मा ज्योतिबा फुले समाज भुषन पुरस्कार.-२०२६."

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article