तुमसरात पुढील दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार.
बुधवार, 13 मई 2026
1 Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
तुमसर :- शहर प्रतिनिधी द्वारा प्राप्त माहिती नुसार तुमसर शहरातील फिल्टर प्लांट मधील बेड लाईन वास वरील कंट्रोल वॉल खराब झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे मेंटेनन्स चे काम सुरू असल्यामुळे पाणीपुरवठा पुढील दोन दिवसासाठी बंद राहील काम पूर्ण झाले यानंतर पूर्णतः पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात येईल अशी सूचना.पाणीपुरवठा विभाग नगर पाणीपुरवठा विभाग नगर पाणीपुरवठा विभाग नगर परिषद तुमसर जिल्हा भंडारा जारा शहरातील सर्व नागरिकांना पत्रकात सुचित केले आहे तरी शहरातील सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे नगरपरिषद तुमसर प्रशासनाद्वारे आव्हान केले आहे.
उन्हाळ्यात मध्ये यांना काम येतात आता पाणी कुठून आणायचा
जवाब देंहटाएं