-->
मेधा कुलकर्णी संसदीय समितीच्या अध्यक्षपदी.

मेधा कुलकर्णी संसदीय समितीच्या अध्यक्षपदी.


"साप्ताहिक जनता की आवाज" 
        न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली :- संसदेच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वने व हवामान बदल विषयक स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या राज्यसभा सदस्य डॉ. मेधा कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली. विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण संरक्षण, वनसंवर्धन आणि हवामान बदलाशी संबंधित धोरणे, विधेयके आणि आदींचा अभ्यास करण्याची जबाबदारी या समितीकडे असते. या समितीच्या माध्यमातून विज्ञान आणि तंत्रज्ञानात झपाट्याने होणारी प्रगती, पर्यावरणाचे संवर्धन आदींबाबत काम करण्याचा आपला प्रयत्न असेल, असे डॉ. कुलकर्णी म्हणाल्या

0 Response to "मेधा कुलकर्णी संसदीय समितीच्या अध्यक्षपदी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article