देव्हाडी येथे टिप्परने युवकाला उडवले जागीच मृत्यू.
रविवार, 10 मई 2026
Comment
• चालकाचा नियंत्रक सुटल्याने युवक टिप्पर खाली.
• उड्डाण पूलाजवळील घटना.
"साप्ताहिक जनता की आवाज़"
वृत्तपत्र प्रतिनिधी.
तुमसर :- तुमसर रोड रेल्वे उड्डाणपूल जवळुन युवक रस्ता ओलांडत असताना तिरोडा कडुन येणाऱ्या टिप्परने चिरडल्याने युवकाचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
ही घटना आज रविवार 10 मे ला सायंकाळी 5:30 च्या दरम्यान घडली तुमसर रोड (देव्हाडी) उड्डाणपूल वरुन तिरोडा कडुन रामटेक कडे भरधाव वेगात टिप्पर जात असतांना देव्हाडी येथील युवक पायदळ रस्ता ओलांडत होते टिप्पर चालकाचा नियंत्रण सुटला व युवक चाकाच्या खाली आला त्यात जागीच मृत्यू झाली मृतकाचे नाव बाल्या ओमकार बिरवारे वय 30 असुन अविवाहित होता. टिप्परला व चालकाला ताब्यात घेतले असून पोलिस विभाग चौकशी करत आहे असे वृत्त लिहे पर्यंत कळलेआहे.
0 Response to "देव्हाडी येथे टिप्परने युवकाला उडवले जागीच मृत्यू."
एक टिप्पणी भेजें