-->
कविता (गित)

कविता (गित)


भीमापाठी भिमाचा शिलेदार (चाल स्वतंत्र )

भीमापठी भीमाचा शिलेदार पाहिजे 
धम्मक्रांतीचा लढा देण्या तय्यार पाहिजे ॥ धृ ॥

असावी माणसाला-पूढे जाण्याची जिद्द 
घेऊनी पंचशिला-व्हावे तुम्ही रे शुध्द 
गावोगावी आमच्या बुध्द विहार पाहिजे //१//

कुणाचा इथे कधी- नाही होणार घात
 एक व्हा बहुजनांनो करण्या शत्रुवर मात
 जिद्द चिकाटी तुमच्या-ती रक्ततात पाहिजे //२//

सर्वां साठीच केलं, आरक्षण मिळणार 
बहुजनांनो सांगा, केव्हा तुम्हा कळणार
भीम शक्तीला जपण्या गौतम खंबीर पाहिजे //३//
.                 कवी, पञकार गौतम धोटे 
                      आवापुर जि.चंद्रपूर 


0 Response to "कविता (गित)"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article