मुंडे साहेबांना पदभार स्विकारून फक्त 7 दिवस झाले.
सोमवार, 1 जून 2026
Comment
• आता पर्यंत एकूण 33 अटक 27 आस्थापनं सील 25 FIR
कोट्यवधींचा माल जप्त
विजय चौडेकर
"साप्ताहिक जनता की आवाज"
नांदेड :- प्रत्येक माणसाने किंवा कर्मचाऱ्यांनी तसेच नागरिकांनी आपली स्वतःची जबाबदारी समजायला हवा व ती कर्तव्य म्हणून पार पडायला पाहिजे तरच ह्या समाजाचे सार्थक नाही तर देशाचे कल्याण होऊ शकेल.
त्यापैकी एक सामाजिक बांधिलकी असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी त्यांची 25 वी बदली होऊन फक्त सात दिवस झालेत व त्यांनी आपल्या कर्तव्यदक्ष त्याचा जबाबदारी म्हणून पार पाडायला सुरुवात केली व अनेक अवैद्य व्यवसायावर धाड टाकण्यास सुरुवात केली
ती येणेप्रमाणे गुटखा आणि पान मसाला,भेसळयुक्त दूध आणि तूप,केमिकलने पिकवलेले आंबे,अस्वच्छ खाद्य उत्पादन युनिट्स,बनावट/अवैध औषध उत्पादक,भ्रामक औषध जाहिराती
ठाणे मध्ये गुटखा, पान मसाला, तेल, तूप, नूडल्स इत्यादींवर कारवाई; 6 जण अटक ,नागपूरमध्ये भेसळयुक्त मसाले, पॅकेज्ड पाणी, पनीर, क्रीम यावर धाडी; सुमारे 6000 किलो माल जप्त जवळ जवळ सगळ्या महाराष्ट्र भर धाडी पडल्या आहेत.
धडाकेबाज कामगिरी बघून भ्रष्टाचार करणारे हादरुन गेले आजच्या घडीला असे अधिकारी महाराष्ट्राला मिळणे अहो भाग्य मग ह्याच्या अगोदरचे आयुक्त काय करत होते पैसा खाऊन सामान्य लोकांच्या जीवाशी खेळात होते लाजा कशा वाटत नसतील हरा,,खोर अधिकाऱ्यांना किमान लोकांच्या जीवनाशी निगडित गोष्टी वर तरी लक्ष द्या!. जे काम त्यांनी केलं नाही ते काम जाबांज अधिकारी मुंडे साहेबांनी 7 च दिवसात केलं हयाच अर्थ काय भेसळ माफिया सेटिंग लावून मुंडे साहेबांची 26 वी बदली घडवून आणणार ..
0 Response to "मुंडे साहेबांना पदभार स्विकारून फक्त 7 दिवस झाले."
एक टिप्पणी भेजें