-->
संजय गांधी निराधार व श्रावण बाळ, योजना वृद्ध, विधवा, यांना तीनं ते चार महिन्यांचे मानधन मिळाले नाही, त्यांचं काय?..

संजय गांधी निराधार व श्रावण बाळ, योजना वृद्ध, विधवा, यांना तीनं ते चार महिन्यांचे मानधन मिळाले नाही, त्यांचं काय?..



             विजय चौडेकर,
"साप्ताहिक जनता की आवाज"

नांदेड :- श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजना अंतर्गत नांदेड जिल्ह्यामधील विधवा व वृद्ध लाभार्थीना मानधन चार महिन्यांपासून मिळाले नाही त्यांनी K,Y,C करुन घेतली, आधार मोबाईल ला लिंक केले हयात प्रमाणपत्र दिले..
 तरीही मानधन मिळाले नाही, एवढं सगळं करुन जर मानधन मिळत नसेल तर शासनाचा कारभार किती ढसाळ आहे,ते जनतेच्या निदर्शनास येते आहे, हे लाभार्थी तहशिल कार्यालयांत चकरा मारुन हतबल झाले कुठ घोड आवडतय हे कसे कळणार शासकीय अधिकारी उत्तर एकच देतं आहेत पुढील महिन्यात मिळुन जाईल असे आश्वासन दिले जाते वृद्ध, विधवा निराधार हे काय करणार कसे जगणार घर कसे सांभाळणार हा प्रश्न त्यांना पडला आहे असा ढिसाळ कारभार चालत राहिला आणि प्रशासनाच लक्ष च या बाबी कडे पडतं नसेल तर निराधार, विधवा, वृद्ध लाभार्थीच काय?हि ढिसाळ यंत्रणा कुचकामी ठरत आहे, वृद्ध, विधवा, निराधार लोकांचें, मानधन रखडलेले आहे, त्या कडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष वेधून सं,गां,निरधार,व श्रावण बाळ योजना चे रखडलेले पेन्शन त्वरित त्यांच्या खात्यात जमा करावे,मा, जिल्हाधिकारी, राहुल कर्डिले साहेब यांनी वेळीच लक्ष घालावे जर आठ दिवसांत मानधन निराधारांच्या खात्यात जमा झाले नाही,तर प्रहार शिवसेना स्टाईलने आंदोलन करेण,, प्रहार दिव्यांग शिवसेना जिल्हा शहरं प्रमुख, विजय चौडेकर,

0 Response to "संजय गांधी निराधार व श्रावण बाळ, योजना वृद्ध, विधवा, यांना तीनं ते चार महिन्यांचे मानधन मिळाले नाही, त्यांचं काय?.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article