भंडाऱ्याच्या डॉ. नमीरा सिद्दीकी नीट एमडीएस परीक्षेत देशात अव्वल.
बुधवार, 3 जून 2026
Comment
हर्षवर्धन देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी, हिंगणा येथील स्व. दादासाहेब काळमेघ दंत महाविद्यालयातून बीडीएस पदवीचे शिक्षण घेतलेल्या व मूळच्या भंडारा येथील रहिवासी डॉ. नमीरा सिद्दीकी यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नीट एमडीएस या प्रवेश परीक्षेत देशातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे.त्यामुळे जिल्हायातच नही तर संपूर्ण विदर्भात तिचे कौतुक होत आहे. तसेच "साप्ताहिक जनता की आवाज" वृतपत्र समुह कडून शुध्दा..
डॉ. नमीरा सिद्दीकी यांचे मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !
0 Response to "भंडाऱ्याच्या डॉ. नमीरा सिद्दीकी नीट एमडीएस परीक्षेत देशात अव्वल."
एक टिप्पणी भेजें