-->
प्रबोधनकार भीमशाहीर तथा पत्रकार प्रदीप बागवान कडबे यांना "डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिप अवार्ड -2026" दिल्ली येथे जाहीर.

प्रबोधनकार भीमशाहीर तथा पत्रकार प्रदीप बागवान कडबे यांना "डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिप अवार्ड -2026" दिल्ली येथे जाहीर.



             प्रदीप कडबे
"साप्ताहिक जनता की आवाज" 

 नागपूर :- रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील बुद्ध, फुले, शाहू,आंबेडकरी चळवळीच्या बुलंद आवाज, प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप बागवान कडबे यांच्या सामाजिक, ग्रंथालय, कला, पत्रकारितेतील व सांस्कृतिक उल्लेखनीय समाज कार्याची दखल घेऊन "डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशीप अवार्ड -2026दिल्ली" नुकताच जाहीर करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम दिल्ली येथे १२ डिसेंबर 13 डिसेंबर 2026 रोजी आयोजित अकादमीच्या 42 व्या राष्ट्रीय अधिवेशनात पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक - डॉक्टर एस.पी.सुमन अक्षर, भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. साहित्यिक गझलकार मधु बावलकर यांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

0 Response to "प्रबोधनकार भीमशाहीर तथा पत्रकार प्रदीप बागवान कडबे यांना "डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिप अवार्ड -2026" दिल्ली येथे जाहीर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article