आंदोलकांचा विरोध, वांगचुक 21 दिवसांपासून उपोषणावर, 9.5 किलो घटले वजन.
शनिवार, 18 जुलाई 2026
Comment
• उपोषणकर्ते सोनम वांगचुकला पोलिसांनी जबरन रुग्णालयात नेले.
साप्ताहिक जनता की आवाज
न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली/भंडारा :- दिल्ली पोलिसांनी आज शनिवारी सकाळी 8:00 वाजे जंतर-मंतरवर उपोषणाला असलेल्या सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात नेले. यावेळी आंदोलकांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे तिथे काहीसा गोंधळ निर्माण झाला.
वागंचुक यांचे 21 दिवसांपासून उपोसन सुरु.
पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वांगचुक गेल्या 21 दिवसांपासून उपोषणावर आहेत. त्यांचे वजन 9.5 किलोपेक्षा जास्त कमी झाले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र आणि दिल्ली सरकारला आदेश दिला होता की, वांगचुक यांची दररोज वैद्यकीय तपासणी उपचार करावेत.
डॉक्टरांच्या मते, वांगचुकचे वजन आतापर्यंत 9.5 किलोने घटले आहे. शुक्रवारी 24 तासांत त्यांचे वजन आणखी 350 ग्रॅमने कमी होऊन 56.55 किलो झाले होते. वांगचुकसोबत
हे देखील गेल्या 21 दिवसांपासून उपोषणावर आहेत. नेहा यांना गंभीर हायपोग्लायसेमियामुळे रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, तर आमीन आणि मनीष यांची प्रकृतीही सतत खालावत आहे.
राज्याचा दर्जा देण्याची मागणी, वांगचुक 170 दिवस तुरुंगात.
वांगचुक यापूर्वी लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी 170 दिवस जोधपूर तुरुंगात होते. त्यांच्यावर आरोप होता की, उपोषण सुरू असताना 24 सप्टेंबर 2025 रोजी लेह-मध्ये हिंसाचार झाला, ज्यात 4 लोकांचा मृत्यू झाला आणि 90 लोक जखमी झाले. सरकारने वांगचुकवर हिंसा भडकवल्याचा आरोप केला. त्यानंतर दोन दिवसांनी, 26 सप्टेंबर रोजी त्यांना राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम (NSA) अंतर्गत ताब्यात घेऊन जोधपूर कारागृहात पाठवण्यात आले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जबरन पोलीसांनी रूग्णालयात नेले.
व्यक्तीने सांगितले की, आज सकाळी 8:0 पोलीस कर्मचारी वैद्यकीय पथक असल्याचे सांगून आत आले. त्यांच्या वागण्या-बोलण्यावरून ते डॉक्टर नसून पोलीस अधिकारी आहेत, हे आमच्या लक्षात आले.
होण्यास सांगितले. आम्ही त्यांना थांबण्याची विनंती करत राहिलो, पण अचानक त्यांनी जाहीर केले की उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना सोनम खरांना सोबत घेऊन जावे लागेल. त्यावेळी अभिजीत
होता. मला शंका आहे की त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे; म्हणूनच तो परत येऊ शकत नाही आणि त्याचा फोनही लागत नाहीये. सर्व पोलीस कर्मचारी साध्या वेशात होते. दिल्ली डीसीपींनी X वर जाहीर केले की, दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि प्रकृती खालावत असल्यामुळे सोनम वांगचुक यांना आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उन्न न्यायालयाच्या आदेशाचे पालन करताना, आंदोलकांनी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे थोडा गोंधळ निर्माण झाला; तथापि, पोलिसांनी शांतता राखली आणि हे काम सुरक्षितपणे पार पाडले. आम्ही जंतर मंतर येथील आंदोलकांना आवाहन करतो.
मी भाताच्या रुपाने धर्मेंद्र प्रधान च्या राजीनाम्यासाठी परत येईन.
की लवकर जागा रिकामी करावी. शुक्रवारी रात्री उशिरा जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये, जंतरमंतर येथे आंदोलन करत असलेल्या वांगचुक यांनी म्हटले, "मी अजूनही जिवंत आहे. माझ्या शरीराचा २०% भाग क्षीण झाला आहे. शरीरातील चरबी संपल्यानंतर स्नायू झिजायला लागतील. त्यानंतर मेंदूवर परिणाम होईल... पण ती अवस्था अजून आलेली नाही." यापूर्वी त्यांनी म्हटले होते, "काहीही झाले तरी २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढला जाईल आणि मी जिवंत असेन, जर लोक आले नाहीत, तर मी एका भूताच्या रूपात परत येईन." 'कॉकरोच जनता पार्टी ने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्याचे
0 Response to "आंदोलकांचा विरोध, वांगचुक 21 दिवसांपासून उपोषणावर, 9.5 किलो घटले वजन."
एक टिप्पणी भेजें