नांदेड: वजिराबाद, मुथा चौकातील सिग्नल ai बेस यंत्रणा आहे.
गुरुवार, 23 जुलाई 2026
Comment
विजय चौडेकर
साप्ताहिक जनता की आवाज"
नांदेड :- मुख्य शहरात वजिराबाद, मुथा चौकात व शहरातील अनेक भागात एआय बेस यंत्रना ची नियोजित असल्यामुळे शहरातील नागरिकांना सतर्कता बाळगने आवश्यक आहे नहीतर शुल्क भरावा लागेल .
गैरसमज दूर करा पोलिस नसले तरी चालान येणारच
कारण हे RLVD - Red Light Violation Detection कॅमेरा आहे.
कसे चालते:
. 24x7 चालू: याला पोलिसाची गरज नसते. कॅमेरा + सेंसर + AI ने काम होते
. लाल बत्ती + लाईन क्रॉस: सिग्नल लाल असताना जर गाडीचा पुढचा चाक स्टॉप लाईनच्या पुढे गेला की कॅमेरा क्लिक करतो
. पुरावा सेव्ह होतो: फोटो, व्हिडिओ, तारीख, वेळ, नंबर प्लेट सगळं रेकॉर्ड होतं
ऑटोमॅटिक चालान: RTO ला डेटा जातो आणि 2-7 दिवसात SMS/e-challan येतो
दंड किती?..
MV Act 1988 नुसार Red Light Jump = ₹1000 ते ₹5000 पर्यंत दंड + लायसन्स सस्पेंड पण होऊ शकतं
चौक रिकामा दिसला तरी कॅमेरा चालूच असतो.
कॅमेरा = डिजिटल पोलिस आहे
0 Response to "नांदेड: वजिराबाद, मुथा चौकातील सिग्नल ai बेस यंत्रणा आहे. "
एक टिप्पणी भेजें