पातुर तालुक्यात गौन भूमाफी महसूल लुट, तलाठी व तहसीलदार यांची बघायची भूमिका!..
शुक्रवार, 10 जुलाई 2026
Comment
गुलाब भाऊ अंभोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
१) पोलीस पाटिल पातुर. २) पत्रकार गुलाबभाऊ अंभोरे
म्हणून तहसीलदार राहुल वानखडे यांनी जी चौकशी पाठवली ती कोणाला न कळवता तक्रारदाराला न माहीत करता त्यांनी सांगितले पंचनामा झालेला आहे. मग तहसीलदार साहेब त्या लोकांची एवढी बाजू का घेतात समोर बोर्ड लावलेला आहे मी माझ्या पगारातच समाधान आहे. म्हणतात ना उपर से देखा तो कितने लगती है नीचे से देखा तो सब बिगडी मशीन है, असे तर नाही ना, लोकांना दाखवा वेगळे करायचे वेगळे. तहसीलदार साहेबांनी सर्व समक्ष पंचनामा करायचा असता आणि कारवाई करायची असती ही कारवाई दोन्ही तलाठ्यावर झाली पाहिजे, आणि साहेबच तोंड वर करून बोलतात आम्ही पंचनामा केलेला आहे.
जे कराल ते करा असे बोलणे एका तहसीलदारांना सोबत नाही .म्हणून नागरिकांची धाव जिल्हा अधिकारी साहेब यांच्याकडे आहे. खरोखरच यामध्ये सर्व सामील आहेत का, खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत मिली बघत आहे का?.. हा प्रश्न जनतेपुढे आहे.
0 Response to "पातुर तालुक्यात गौन भूमाफी महसूल लुट, तलाठी व तहसीलदार यांची बघायची भूमिका!.."
एक टिप्पणी भेजें