-->
सागर बावणे यांचे भजन मंडळाद्वारे व्यसनमुक्ती कुंडाबळे दारूबंदी समाज प्रबोधिनीय मार्गदर्शन.

सागर बावणे यांचे भजन मंडळाद्वारे व्यसनमुक्ती कुंडाबळे दारूबंदी समाज प्रबोधिनीय मार्गदर्शन.


 • सागर बावणे प्रबोधनातून लोकांना हुंडाबळी, दारूबंदी ,व्यसनमुक्ती या विषयावर करीत असतात मार्गदर्शन.
.           समाजप्रबोधन करतांना बावने

     लोकशाहीर प्रदीप कडबे
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- तालुक्यातील श्रीनगर येथे आदर्श नवदुर्गा भजन मंडळ बोरगाव खुर्द यांच्या वतीने भजनी मंडळाच्या माध्यमातून प्रबोधनात्मक गीत सादर करून लोकांना मंत्रमुग्ध करीत असतात. सागर बावणे हे मागील 25 वर्षापासून प्रबोधनाचे काम करीत असून ते नेहमी आपल्या प्रबोधनातून लोकांना अंधश्रद्धा, दारूबंदी, हुंडाबळी, या विषयावर नेहमी मार्गदर्शन करीत असतात .आज पर्यंत त्यांनी आपल्या प्रबोधनातून भंडारा जिल्ह्यात कमीत कमी 40 गावात आपले मार्गदर्शन केलेले आहे व आजही ते आपल्या प्रबोधनातून लोकांना चांगल्या सवयी लागावे या दृष्टिकोनातून नेहमी प्रयत्न करीत असतात.

0 Response to "सागर बावणे यांचे भजन मंडळाद्वारे व्यसनमुक्ती कुंडाबळे दारूबंदी समाज प्रबोधिनीय मार्गदर्शन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article