-->
राज्यातील दिव्यांगांच्या जिवनावश्यक मागण्यांसाठी अपंग जनता दल सामाजिक संघटना तर्फे घेराव आंदोलन.

राज्यातील दिव्यांगांच्या जिवनावश्यक मागण्यांसाठी अपंग जनता दल सामाजिक संघटना तर्फे घेराव आंदोलन.

           विजय चौडेकर 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

नांदेड( प्रतिनिधी) :- महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना सुचित येत आहे की या आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येत हजर राहावे कारण या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगाचे हिताचे मुद्दे आहे खास करून दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन मिळावी व दिव्यांगांना जे एका डोळ्याने अंध आहेत जे एका कानाने बहिरे आहेत अशा दिव्यांगांना बाहेर मेडिकल चेकअप साठी पाठवले जातात व त्या दिव्यांग बांधवांना तीस ते पस्तीस टक्के सर्टिफिकेट दिले जातात व बाहेर चेकअपचा खर्च कमीत कमी दहा हजार रुपये पर्यंत आहे.

आपण हा मुद्दा निवेदन मध्ये घेतलेला आहे की मेडिकल चेकअप गाठी मध्येच करण्यात यावा व आशा दिव्यांगांना कमीत कमी 50 टक्के सर्टिफिकेट देण्यात यावा व काही जिल्ह्यांमध्ये दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेमध्ये तीनशे रुपये कमी भेटत आहे जसे की वैजनाथ परळी लातूर व अनेक ठिकाणी तर अशा लोकांनी आपले आपले अर्ज तयार करून घेऊन यावे जेणेकरून आपल्याला साहेबाला देता येतील व हा प्रॉब्लेम सुद्धा सॉल होईल या कारणामुळे अशा भरपूर दिव्यांग बांधवांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा, ऍड्रेस वरती बॅनर वरती दिलेला आहे तरीसुद्धा येतानी काही अडचण आली तर खाली माझा नंबर दिलेला आहे जेवणाची सोय केलेली आहे.




0 Response to "राज्यातील दिव्यांगांच्या जिवनावश्यक मागण्यांसाठी अपंग जनता दल सामाजिक संघटना तर्फे घेराव आंदोलन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article