-->
पॅंथर नेते राजाभाऊ ढाले स्मृती दिन " संत कबीर वाचनालय जयस्तंभ चौक कामठी येथे संपन्न.

पॅंथर नेते राजाभाऊ ढाले स्मृती दिन " संत कबीर वाचनालय जयस्तंभ चौक कामठी येथे संपन्न.



             प्रदीप कडबे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

कामठी :- दलित पॅंथर चे संस्थापक बुद्ध फूले आंबेडकरी चळवळीतील क्रांतिकारी नेता मास मुहमेन्ट,सम्यक क्रांती,फुले आंबेडकर विचारधारा चे संस्थापक साधना साप्ताहिक, धम्म लिपीचे प्रणेता लेखक कवी साहित्यिक चित्रकार परिवर्तन वादी प्रखर वक्ते भारिप बहूजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकारणी कणखर निस्वार्थ आणि शिलवान राष्ट्रीय नेता स्मृतीशेष राजाभाऊ ढाले यांच्या ९व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आदरांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमा चे अध्यक्ष.प्रदिप फूलझेले हे होते.

 प्रमुख उपस्थितीत बि.एम.सोमकूवर,भदन्त नागदिपंकर महास्थविर, रजनीताई धोंगडे, रवीन्द्र बोरकर,सिध्दार्थ मेश्राम,उमराव डोंगरे,घोडेस्वार ताई,मानकर,रामचंद्र धोंगडे,चुडामन वासनिक,यांनी राजाभाऊ ढाले यांच्या समग्र आठवणीतील स्मृतीना उजाळा दिला या प्रसंगी  मोठ्या संख्येने राजाभाऊ ढाले यांच्या विचारांचा वारसा मानणारे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन फुले आंबेडकर विचारधारा क्रातीकारी संत कबिर वाचनालय च्या पदाधिकारी सदस्य व विध्यार्थी यांनी केले. सुत्रसंचालन नरेंद्र गजभिये यांनी केले तर आभार पांडुरंग मानकर यांनी मानले.

0 Response to "पॅंथर नेते राजाभाऊ ढाले स्मृती दिन " संत कबीर वाचनालय जयस्तंभ चौक कामठी येथे संपन्न."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article