-->
अमरावती ब्रेकिंग : महानगरपालिकेतील वर्षानुवर्षे कार्यरत अधिकाऱ्यांची बदली; प्रशासनात मोठी खळबळ.

अमरावती ब्रेकिंग : महानगरपालिकेतील वर्षानुवर्षे कार्यरत अधिकाऱ्यांची बदली; प्रशासनात मोठी खळबळ.


          अविनाश गोंडाणे
"साप्ताहिक जनता की आवाज" 

अमरावती :- अमरावती महानगरपालिकेतील वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे महानगरपालिका प्रशासनात मोठी हालचाल सुरू झाली आहे.


0 Response to "अमरावती ब्रेकिंग : महानगरपालिकेतील वर्षानुवर्षे कार्यरत अधिकाऱ्यांची बदली; प्रशासनात मोठी खळबळ."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article