-->
पातुर तालुक्यातील तहसील प्रशासनाच्या संगमताने 700 टाली मुरुम लंपास.

पातुर तालुक्यातील तहसील प्रशासनाच्या संगमताने 700 टाली मुरुम लंपास.


 
• लाखो महसूलचे नुकशान अधिकारी नीद्रा अवस्थेत.

गुलाब अंभोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

अकोला :- पातुर तालुक्यातील विवरा गावी जेसीबीने मोठमोठे खड्डे करून रात्र दिवस महसूल विभाग चा मुरूम उत्खनन करून लाखो रुपया चा मुरूम लंपास केला. गावामध्ये तलाठी असताना सुद्धा हा मुरूम कसा लंपात होत होता. आचार्य ची गोष्ट आहे. गावातील लोकांनी जेव्हा तहसील कार्यालय पातुरला तक्रार दिली असता तहसीलदार राहुल वानखडे यांनी तहसीलचे काही लोक पाठवले असता तक्रारदारांना कोणत्या प्रकारची माहिती दिली नाही .माघारी पंचनामा करून निघून गेलेत. मग याच्यावरून संशय येतो की या मुरूम प्रकरणात तलाठी, तहसीलदार ,आणखी कोण कोण अशा प्रकारची लोक आहेत का , असा नागरिकांच्या मनामध्ये डाऊट येऊ लागला. कमीत कमी 700 ट्रॉली इथून मुरूम गेलेला आहे. एवढा मुरूम जात असताना तलाठी यांना थोडीही कुणकुण लागली नाही लागली नाही . गंभीर प्रश्न आहे आज लाखो रुपयांचा महसूल शासनाचा बुडालेला आहे. या सर्व गोष्टीवर पातुर तहसीलदाराने कारवाई नाही केली तर लगेच जिल्हाधिकारी साहेब अकोला यांच्याकडे तक्रार दिल्या जाईल. असे तक्रारदाराने मनोगत व्यक्त केले आहे.

0 Response to "पातुर तालुक्यातील तहसील प्रशासनाच्या संगमताने 700 टाली मुरुम लंपास."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article