-->
उमरी परसोडी रस्त्यावर खड्ड्यात खड्डे आंदोलनाचा इशारा.

उमरी परसोडी रस्त्यावर खड्ड्यात खड्डे आंदोलनाचा इशारा.


• महामाया महिला सामाजिक न्याय संघटना आक्रमक 

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- साकोली तालुक्यातीलउमरी -परसोडी या रस्त्यावर पूर्णपणे डांबरीकरण उकडलं असून खड्ड्यात खड्डे झालेले आहेत त्या रोडवर सायकलने झाला सुद्धा मुश्किल आहेत त्या परिसरातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उमरी या विद्यालय मध्ये शाळेमध्ये येतात कित्येक लोक त्या रस्त्याने साकोलीलीला विविध कामा करता येतात आणि शेताचे काम करतात त्या रस्त्यावर दिवे नाहीत त्याचप्रमाणे जर पाऊस आला तर त्या पावसाने पूर्ण खड्डे भरून जातात त्यामुळे त्या खड्डा किती खोल आहे हे कळत नाही त्या पंधरा दिवसांमध्ये कितीतरी घटना त्या घटत्यामुळे घडलेल्या कोणाचा पायाला लागलेला आहे आहे तर कोणी पडलेला आहे तर कुणाचा मोटरसायकल पडलेली आहे अशा विविध घटना घडलेल्या आहेत या अगोदर सुद्धा अगोदर सुद्धा ही बातमी छापण्यात आली आहे परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी लक्ष दिले नाही आणि म्हणून म्हणून ताबडतोब रस्ता दुरुस्त करण्याची मागणी व खड्डे बुजवण्याची मागणी महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेने केलेली आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात एका प्रसिद्ध पत्रकात केलेल्या प्रसंगी महामाया महिला सामाजिक न्याय संघटने संस्थापक डी जी रंगारी महिला समाजाचे पदाधिकारी मृणाली कोल्हे, पूजा रंगारी कल्पना सांगोडे ,प्रतिमा राऊत ,शामल मेश्राम , विद्या रंगारी वर्षा कांबळे , जयश्री भास्कर,हिरा साखरे व इतर महिला पदाधिकाऱ्यांच्या प्रसिद्ध पत्रकावर स्वाक्षरी आहे आहेत.

0 Response to "उमरी परसोडी रस्त्यावर खड्ड्यात खड्डे आंदोलनाचा इशारा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article