-->
भंडारा येथे अस्मितेचा एल्गार या सामाजिक संघटनेतर्फे आषाढ पौर्णिमा (गुरुपौर्णिमा) निमित्त कार्यक्रम संपन्न.

भंडारा येथे अस्मितेचा एल्गार या सामाजिक संघटनेतर्फे आषाढ पौर्णिमा (गुरुपौर्णिमा) निमित्त कार्यक्रम संपन्न.

     संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा :- येथील भारतरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध सामाजिक संघटनेच्या वतीने व अस्मितेचा एल्गार या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष परमानंद मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली वैशाख पौर्णिमेनिमित्त ( गुरुपौर्णिमा) शहरातून मुख्य मार्गाने धम्म रॅली काढून वर्षावास वैशाख पौर्णिमा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भिक्षू संघाने याविषयी मार्गदर्शन केले .त्याचप्रमाणे खीर दान कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी अनेक बौद्ध उपासक ,उपासिका व अनेक कार्यकर्ते यांनी खिरदान वाटपाचा आस्वाद घेतला.

0 Response to "भंडारा येथे अस्मितेचा एल्गार या सामाजिक संघटनेतर्फे आषाढ पौर्णिमा (गुरुपौर्णिमा) निमित्त कार्यक्रम संपन्न. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article