-->
पुण्यश्लोक अहिल्यादेवीहोळकरपीककर्ज..

पुण्यश्लोक अहिल्यादेवीहोळकरपीककर्ज..


• महाराष्ट्रशासन शेतकरीकल्याण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६

• शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा!.

•साप्ताहिक जनता की आवाज" 
न्यूज नेटवर्क.

मुंबई :- महाराष्ट्र सरकारने,शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना कार्ड असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 कर्जमुक्तीचा लाभ खात्यात जमा होईपर्यंत, थकीत पीककर्जावर कोणतेही व्याज आकारु नये !

योजनेतील ठळक वैशिष्ट्येः

२ लाख रुपयापर्यंत कर्जमुक्तीचा थेट लाभ!

२ लाखांपेक्षा अधिक कर्ज असल्यास 'एकरकमी तडजोड' योजनेचा पर्याय.

नियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान !

३० जून २०२५ रोजी थकीत व ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीककर्जे ग्राह्य.

(ऑनलाइन प्रक्रिया आणि आधार पडताळणीच्या कालावधीत शेतकऱ्यांवर व्याजाचा अतिरिक्त भार पडू नये, यासाठी राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय. सर्व बँका व संस्थांना आदेश लागू.)

0 Response to "पुण्यश्लोक अहिल्यादेवीहोळकरपीककर्ज.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article