-->
स्मार्ट मिटर म्हणजे गरिबांनं वर अन्याय विज बील आव्वाच्या सव्वा जनता आली मेटाकुटीला,,सामाजिक कार्यकर्ता,विजय चौडेकर...

स्मार्ट मिटर म्हणजे गरिबांनं वर अन्याय विज बील आव्वाच्या सव्वा जनता आली मेटाकुटीला,,सामाजिक कार्यकर्ता,विजय चौडेकर...


           विजय चौडेकर 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
नांदेड (प्रति.) :- संपुर्ण महाराष्ट्रात स्मार्ट मिटर ची चर्चा गरिब झोपडीत, कच्च्या घरात राहाणारे त्यांना दहा ते वीस हजार विज बील,सरकार गरिबांन वर अन्याय करत आहे,मोल मजुरी करणारे,रिक्षा चालक, कामगार आज काबाडकष्ट करून 300,ते 400,रु कमावतात त्यांना संसाराचा गाडा चालवणे कठीण आहे या वाढत्या महागाईमुळे त्रस्त आहे त,त्यांच्यावर हा विज बील चा बोजा दहा हजार महिना कमावतील आणि जर दहा हजार विज बील भरतील,तर खातील काय!,जगतील कसे,हा सरकारचा भ्रष्टाचारी कारभार चालत आहे, जिथं तिथ महावितरण कार्यालयात तक्रार घेऊन लोक फिरत आहेत मेटाकुटीला आले आहे त, कुठे स्मार्ट मिटर ची तोडफोड होताना दिसते मोर्चे, आंदोलन होताना दिसत आहेत तरी या मुजोर सरकार ला घाम फुटला नाही गरिब झोपडीत, कच्च्या घरात राहाणार्या लोकांची काय हालत आहे ते दिसतं नाही म्हणजे एक च उद्देश आहे फक्त हे आपले गल्ले भरुन घेणारं ज्यांच्या घरी एक एलेडी बल्ब एखादा फाॅन, आहे त्यांना विज बील दोन हजार रु, आणि जे लोक कामानिमित्त पंधरा पंधरा दिवस घरा बाहेर राहातात तरी त्यांना विज बील तीन ते पाच हजार रु,हे काय तमाशा चाललाय महावितरण चा अजून वरुन विज बील भरले नाही म्हणून हे मुजोर MSEB चे कर्मचारी विज कनेक्शन बंद करायला येतात जनता एवढी संतापलेली आहे, एक दिवस त्यांना पायतनान मारतील मिटर ची तोडफोड करतील, कार्यालयात धुमाकूळ घालतील महावितरण च्या अधिकाऱ्यांना चांगली च हवा दाखवतील एवढा रोष जनतेच्या मनात आहे, आणि अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आॅल महाराष्ट्रात त्याचा परिणाम दिसून येत आहे तरी सरकार मुग गिळून गप्प आहे, ज्या लोकांना अव्वाच्या सव्वा विज बील आलेले आहे त्यांनी विज बील भरुच नये, आणि लाईन कट करायला आले MSEB चे कर्मचारी त्यांची गाढवावरून धिंड काढली पाहिजे तरच तरच ह्या MSEB चे अधिकारी व सरकार होश मध्ये येतील या गरिब जनतेवर महावितरण अधिकारी व सरकारी यंत्रणा जो अन्याय करत आहे हे कदापी खपवून घेणार नाही तरी सरकार ने त्वरित स्मार्ट मिटरचा हट्ट सरकारने सोडून ,जे याच्या अगोदर मिटर होते ते बसवून द्यावे आणि त्याचा भूर्दंड जनतेवर लादू नये तरच गोर, गरीब,मध्यमवर्गीय,जनतेचा रोष कमी होईल.

0 Response to "स्मार्ट मिटर म्हणजे गरिबांनं वर अन्याय विज बील आव्वाच्या सव्वा जनता आली मेटाकुटीला,,सामाजिक कार्यकर्ता,विजय चौडेकर..."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article