-->
राजेंद्र काॅलनी व विजय काॅलनी मधील परिसरात थरार... हत्येने नागरिक हादरले.

राजेंद्र काॅलनी व विजय काॅलनी मधील परिसरात थरार... हत्येने नागरिक हादरले.



अविनाश गोंडाणे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

अमरावती (वि.प्रति.) :- ताज नगर येथील आफाक शेख या तरुणाची चाकुने भोसकून हत्या. पहाटेच्या सुमारास शरीराच्या विविध भागांसह गंभीर अवस्थेत सापडला.जवळच्या सिमेंट डेपो जवळ मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव. सकाळी ८ वाजताच्या सुमारास परीसरात खळबळ.

९.३०.वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू. मृतकाच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार व जखमा,हाताचा पंजा तोडलेल्या अवस्थेत.पोलिस कसून तपास करीत असून सीसीटीव्ही फुटेज तपासणी करित आहेत.परिसरातील नागरिक भयभीत.

0 Response to "राजेंद्र काॅलनी व विजय काॅलनी मधील परिसरात थरार... हत्येने नागरिक हादरले."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article