जय भीम सोयरे ग्रुप कडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व भागवत वाहुळे यांच्या सत्कार.
मंगलवार, 14 जुलाई 2026
Comment
प्रदीप कडबे
"साप्ताहिक जनता की आवाज"
सर्व प्रथम विश्व रत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सामुहीक रित्या पुष्प हार घालन्यात आला
त्रिशरन पंचशिल घेऊन अभिवादन केले. त्या नंतर भागवत रामभाऊ वाव्हुळे यांचा ग्रुपच्या वतीने सत्कार करन्यात आला.त्याच बरोबर भिमराव रामभाऊ वाव्हुळे,राजेद्र श्रीपती दहिरे,विशाल राजेद्र दहिरे
यांचा सत्कार करन्यात आला.कवि बाबुराव रघुनात सोनवने आणि गायिका सौ,सुभद्राबाई ढावारे यांनी या प्रसंगी सुंदर असे गीत गाऊन सर्वांची मने जिॆंकली यांचाही सत्कार करन्यात आला.
विनोद कोल्हे (भिम आर्मि लातुर) यांनी मनोगत व्यक्त केले.
बि आर ढगे यांनी सुत्रसंचालन केले तर बाबुराव सोनवने यांनी आभार प्रदर्शन केले,या कार्यक्रमास अनेक पाहुने हजर होते, काकासाहेब पोटभरे मेजर विठ्ठल आदमाने चंद्रकांत आदमाने विलास ढगे भगवान ढावारे साधु आदमाने बंडु आदमाने दयानंद आदमाने तसेचअनेक महिला देखिल उपस्तीत होत्या.
0 Response to "जय भीम सोयरे ग्रुप कडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व भागवत वाहुळे यांच्या सत्कार."
एक टिप्पणी भेजें