-->
एकोडी / परस्टोला येथील वीज वितरण कार्यालयावर एकोडी ग्रामस्थांचा व शेतकऱ्यांचा एल्गार.

एकोडी / परस्टोला येथील वीज वितरण कार्यालयावर एकोडी ग्रामस्थांचा व शेतकऱ्यांचा एल्गार.


           संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

  भंडारा ( विशेष प्रतिनिधी) :- वीज वितरण कार्यालय एकोडी / परसटोला येथे एकोडी व परिसरातील ग्रामस्थांनी कनिष्ठ अभियंता पंधरे साहेब तथा अधीक्षक अभियंता भंडारा इंजी.राजेंद्र गिरी यांना निवेदन देण्यात आले.
         अघोषित सुरू असलेली लोडशेडींग बाबत चर्चा करण्यात आली.
तसेच लोडशेडींग तात्काळ बंद करण्यात यावी. अन्यथा समस्यांची निराकरण न झाल्यासं भव्य दिव्य आंदोलन वीज वितरण कार्यालय एकोडी येथे करण्यांत येईल.
      
         निवेदन देतानी एकोडी येथील सरपंच संजयजी खोब्रागडे , सतीशजी समरीत अध्यक्ष सोसायटी, संजय समरीत सामाजिक कार्यकर्ते, खुशाल तरोने सर, एकनाथ कोटांगले संचालक, रिगन राऊत उपसरपंच, भावेश कोटांगले ग्रा. पं. सदस्य , वैभव खोब्रागडे ग्रा. पं. सदस्य, योगराज भुरे,मंगेश भुरे, बोपचे , हटवार, सचिन भुरे , हेमने उपस्थित होते.

0 Response to "एकोडी / परस्टोला येथील वीज वितरण कार्यालयावर एकोडी ग्रामस्थांचा व शेतकऱ्यांचा एल्गार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article