-->
नागपूर जिल्हा ग्रंथालयअधिकारी यांच्या जाहीर सत्कार.

नागपूर जिल्हा ग्रंथालयअधिकारी यांच्या जाहीर सत्कार.

• महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटना नागपूर तर्फे जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी यांचा जाहीर सत्कार.
.        जिल्हा ग्रंथालय अधिकारीचां सत्कार करताना 

    प्रदीप कडबे (वि.प्रति.)
"साप्ताहिक जनता की आवाज" 

 नागपूर :- अमरावती येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी मा.डॉ.सुरज मडावी साहेब यांची नागपूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी पदावर बदली होऊन आलेत. त्याबद्ल नागपूर जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह /नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे सदस्य श्री श्यामराव श्यामकुवर तसेच सहकार्यवाह, शंकरराव लोहकरे तसेच ग्रंथालय कर्मचारी संघटनेचे नेते तथा महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटनेचे सचिव,ग्रंथमित्र,नंदू बनसोड यांचे नेतृत्वात शिष्टमंडळ भेटले.मा.डां.सुरज मडावी साहेब यांचे स्वागत नागपूर जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह /नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे सदस्य श्री श्यामराव श्यामकुवर तसेच सहकार्यवाह, शंकरराव लोहकरे तसेच ग्रंथालय कर्मचारी संघटनेचे नेते तथा महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटनेचे सचिव,ग्रंथमित्र,नंदू बनसोड यांचे नेतृत्वात शिष्टमंडळ भेटून ग्रंथभेट व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

त्याच प्रमाणे कै विद्यावती जोगळेकर वाचनालय तर्फे ग्रंथपाल,योगिता घंगरेकर, आरती राजकारणे प्रिती टांकसाळे, यांनी कै.विद्यावती जोगळेकर वाचनालयाची स्मरनिका भेट दिली.तसेच शिष्टमंडळाशी संवाद साधत ग्रंथालयाचे अडीअडचनिवर चर्चा केली. आपण ग्रंथालय कार्यकर्ते असल्याने सहकार्य करावे असें विचार व्यक्त केले.

 या प्रसंगी नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्ते मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते. सौं दर्शना मस्के, स्मिता साने, माधुरी टेंभेकर, योगिता घंगरेकर, आरती राजकारणे,वीणा नाडेकर,पत्रकार डॉ. अतुल लामसोंगे, सचिन ढोले, गुरूदास बोरकर,चिंतामण राऊत,अनिल चनाखेकर,शील झोडापे, जगदीश गडपाल, निरंजन तिरपुडे, भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप कडबे, इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Response to "नागपूर जिल्हा ग्रंथालयअधिकारी यांच्या जाहीर सत्कार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article