-->
धर्मापूरी येथे जि.प.प्राथमिक शाळेची व्यवस्थापन समिती स्थापन.

धर्मापूरी येथे जि.प.प्राथमिक शाळेची व्यवस्थापन समिती स्थापन.



युगांतर बारसागडे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

साकोली ( प्रतिनिधी) :- दि. 25 जुलै  शुक्रवार ला जि.प.प्राथमिक शाळा धर्मापूरी येथे नवीन शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. श्री.हरिभाऊजी शिवणकर माजी सरपंच यांच्याअध्यक्षखाली, प्रमुख पाहुने म्हणुन  श्री,लुंगारामजी शिवणकर तं.मु.अध्यक्ष, श्री.सुशीलभााऊ भोंगाडे पोलीस पाटील, यांच्या उपस्थितीत नवीन शाळा  समिती स्थापन करण्यात आली.
            निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देतानां

    श्री. भूपेशजी अरविंद खोटेले ( अध्यक्ष),  सौ.उषाताई शंकर वाढई (उपाध्यक्षा), सर्व सदस्य- श्री.अरुणजी खरकाटे, श्री.राजूजी गेडाम,श्री.युगांतरजी बारसागडे, श्री.राजेशजी भेंडारकर  सौ.तनुजाताई भेंडारकर, सौ वर्षाताई भेंडारकर, सौ.कोकीलाताई मेंढे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .
  समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यगण यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढच्या वाटचालीस शिक्षक ग्रामवासियानिं हार्दिक शुभेच्छा दिल्या. 

0 Response to "धर्मापूरी येथे जि.प.प्राथमिक शाळेची व्यवस्थापन समिती स्थापन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article