-->
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोडी येथे आर. ओ. चे उद्घाटन .

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोडी येथे आर. ओ. चे उद्घाटन .



        
         
संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

 भंडारा :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोडी या ठिकाणी डॉ. ललितजी हेमने पंचायत समिती सभापती* *साकोली यांच्या 15 व्या वित्त आयोग 10 टक्के निधीतून आर. ओ. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला देण्यात आला.*त्यानिमित्त आर. ओ. मशिन चे उद्घाटन करण्यात आले.
     उद्घाटनप्रसंगी डॉ. ललितजी हेमने पंचायत समिती सभापती साकोली , संजयजी खोब्रागडे सरपंच एकोडी, रिगन राऊत उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले , वैभव खोब्रागडे , सुकराम बनसोड , रहिलाताई कोचे, आशा बडवाईक, कुंदा जांभूळकर, खंडाळे ग्राम अधिकारी एकोडी, तुळशीकर मॅडम, मुख्याध्यापक तुळशीकर , अमित भैसारे, विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

0 Response to "जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोडी येथे आर. ओ. चे उद्घाटन ."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article