तुमसर नगरपरिषद अस विकृत सदस्य चुनाव संपन्न.
बुधवार, 15 जुलाई 2026
Comment
• तुमसर नगर परिषद अस्वीकृत सदस्य पद के लिए अमरीश सानेकर शैलेश मेश्राम विजय.
दिगंबर देशभ्रतार
साप्ताहिक जनता की आवाज
तुमसर :- प्राप्त जानकारी के नुसार आज दिनांक 15 जुलै 2026 ला राजकीय पुढाऱ्यांच्या नाट्यमय संघर्षामुळे न्यायिक व प्रशासकीय आदेशामुळे तुमसर नगर परिषद अस्विकृत सदस्यांची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली अत्यंत पोलीस बंदोबस्त कडे कोट सुरक्षा ठेवण्यात आली होती.पूर्वी राष्ट्रवादीचे दोन गट व भाजपाचा एक गट ओढतान करत राजकीय महानाट्य सुरू असता शेवटी भाजपाचे उमेदवार अमरीश सानेकर व शैलेश मेश्राम,यांच्या नावाची निवड करत विजयाचा सिक्कामोर्त लावण्यात आला. शेवटी माजी नगराध्यक्ष व भाजपचा वारसा जपत तुमसर नगर परिषदेतील राजकीय महानाट्य संपला असे कळते.
0 Response to "तुमसर नगरपरिषद अस विकृत सदस्य चुनाव संपन्न."
एक टिप्पणी भेजें