माता वैष्णोदेवी भजन मंडळाचा गायनाचा कार्यक्रम संपन्न.
रविवार, 19 जुलाई 2026
Comment
प्रदीप कडबे.
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील पर सो डी येथील माता वैष्णोदेवी भजन मंडळाचा गायनाचा कार्यक्रम दिनांक 19 जुलै 2026 रोजी शिव मंदिर देवस्थान ठाणा (पेट्रोल पंप ) येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमाला देवांगना हटवार, दीक्षा मेश्राम, सुमन बागळ कर, माधुरी धांडे, प्रमिला फंदे, दादाराव वंजारी, माणिक कांबळे, कचरू हटवार, किसन मोहारकर इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "माता वैष्णोदेवी भजन मंडळाचा गायनाचा कार्यक्रम संपन्न."
एक टिप्पणी भेजें