तालुका लाखनी च्या वतीने ग्राम पोहरा येथे आदिवासी दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम.
शुक्रवार, 14 अगस्त 2026
Comment
• आदिवासी व विविध संघटनेचा मोठा प्रतिसाद.
युगांतर बारसागळे
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- छत्रपती शिवाजी महाराज बहुजन युवा संघटना तालुका लाखनीच्या वतीने कार्यक्रम बिरसा मुंडा स्मारक पोहरा भव्य आवारामध्ये आयोजित करण्यात आला होता.
सर्व संघटनाचे पदाधिकारी मा.अध्यक्ष प्रवीण भाऊ कोचे, यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला मारल्यावर पण करून अभिवादन केले.गावातील ग्रामपंचायत सरपंच व सदस्य गण यांचे सुद्धा ह्या कार्यक्रमाला मोलाचे कार्य मिळाले. ह्या कार्यक्रमांमध्ये बिरसा मुंडा यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्य प्रणाली काय?.आहे.
हे आदिवासी समाजाला त्याचे महत्त्व कळवून दिले. संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी आपले मनोगत मांडून उपस्थित लोकांना त्याचे मार्गदर्शन मोठ्या प्रमाणामध्ये केले असून व पुढील येणाऱ्या भविष्यामध्ये सर्व थोर पुरुषांचे सर्व सामाजिक बांधिलकी ठेवून पुढे संघटनेद्वारे कार्य करण्याचे मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ गोस्वामी यांनी सुद्धा ग्राम जनतेला मोलाचे मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी आमच्या संघटनेला असाच हातभार लावून बळकट करावी. कार्यक्रमाचे स्थळ. बिरसा मुंडा स्मारक पोहरा येथे दिनांक 09/08/2026 ला सकाळी 11 वाजता कार्यक्रम सुरू करून पार पाडण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज बहुजन युवा संघटनेचे मा.अध्यक्ष प्रवीण भाऊ कोचे,
सर्व संघटनेचे कार्यकर्ते, समीर कोटांगले, वैभव नंदेश्वर, धीरज जी गोस्वामी, अमित भाऊ रामटेके, अक्षय मेश्राम, विशाल जांभुळकर, राहुल कांबळे, रक्षित कांबळे, कविराज भाऊ गजभिये, शुभम जांभुळकर, हरीश खेडीकर, निलेश दिघोरे,मोरेश्वर लांडोरे,हरीश खेडेकर, निलेश दिघोरे, राकेश मेश्राम, दरवेश डोंगरे,प्रवीण कोचे, शुभम जांभुळकर, राहुल कांबळे, रक्षित कांबळे,आधी उपस्थित होते संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम करून कार्यक्रम साजरा केला. जय बिरसा... जय शिवराय.... जय बहुजन.....
0 Response to "तालुका लाखनी च्या वतीने ग्राम पोहरा येथे आदिवासी दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम."
एक टिप्पणी भेजें