-->
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धर्मापुरी येथे ध्वजारोहण.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धर्मापुरी येथे ध्वजारोहण.


       युगांतर बारसागळे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
  
धर्मापूरी :- शासकीय दिशा निर्देशानुसार आज दिनांक 13 सप्टेंबर 2026 गुरुवार ला जि.प.प्राथमिक शाळा धर्मापुरी येथे मा.सौ.पुष्पाताई किरण खोटेले सरपंचा यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडले. प्रमुख उपस्थितीत शा.व्य.स.अध्यक्ष, उपाध्यक्ष,सदस्य गण, पो.पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, ग्राम पंचायत सदस्यगण व कर्मचारी, ग्रामसेवक सर,शाळेतील मुख्याध्यापक व कर्मचारी,अंगनवाडी सेविका व मदतनिस,गावकरी, पालकवर्ग व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडले.

0 Response to "जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धर्मापुरी येथे ध्वजारोहण."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article