-->
प्रेरणा सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात. साजरा.

प्रेरणा सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात. साजरा.


 प्रदीप बि.कडबे.(वि.प्र.)
"साप्ताहिक जनता की आवाज" 

नागपूर :- मौदा तालुक्यातील खात येतील " प्रेरणा सार्वजनिक वाचनालयात 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व राष्ट्रगीताने करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रेरणा सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष मुकेश गजभिये, सुनील लांजेवार, भोजराज आकरे, बिहारी लाल बोट धरे, शरद लोहबरे, उमेश चकोले, राजेश देशमुख, गेंदलाल राखडे, गोपाल पटले, ताराबाई गिरीपुंजे, भीमशाहीर /पत्रकार प्रदीप कडबे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

0 Response to "प्रेरणा सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात. साजरा. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article