लोकशाहीर प्रदीप कडबे नागपूर सिटी आयकॉन अवॉर्डने २०२६ सन्मानित.
रविवार, 30 अगस्त 2026
Comment
• लोकशाहीर भीम शाहीर समाज प्रबोधन पत्रकारिता व इतर सामाजिक कार्याची घेतली दखल.
• एकता फाउंडेशन सामाजिक संघटन भव्य सत्कार सोहळा.
हर्षवर्धन देशभर
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- वृत्तपत्र प्रतिनिधी द्वारा प्राप्त माहिती अनुसार एकता फाउंडेशन सामाजिक संघटन नागपूर द्वारा लोकशाहीर, भिम शाहीर, पत्रकार व इतर सामाजिक कार्याची दखल घेऊन समाज प्रबोधनकार प्रदीप बी कडबे यांना रवी भवन नागपूर येथे नागपूर सिटी आयकॉन 2026 या पुरस्काराने सन्मानित करून सत्कार करण्यात आला.त्यामुळे महाराष्ट्रातील प्रबोधनकार,लोकशाहीर, भीम शाहीर, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच मुख्य संपादक समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार "साप्ताहिक जनता की आवाज" समूहातर्फे अभिनंदन केले आहे.
0 Response to "लोकशाहीर प्रदीप कडबे नागपूर सिटी आयकॉन अवॉर्डने २०२६ सन्मानित."
एक टिप्पणी भेजें