-->
जनजगार कला साहित्य बहु. संस्था शाखा अर्जुनी/मोर  ची नवीन कार्यकारिणी गठीत.

जनजगार कला साहित्य बहु. संस्था शाखा अर्जुनी/मोर ची नवीन कार्यकारिणी गठीत.

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
गोंदिया :- जनजागर कला साहित्य बहू.संस्था साकोली च्या वतीने शाखा अर्जुनी/मोर तहसील ची नवीन कार्यकारिणी  भावेश कोटांगले अध्यक्ष जनजगार संघटना,मा. भूमालाताई उईके  जेष्ठ कलावंत तथा माजी जि. प.सदस्या, मा. शशिकला भाग्यवंत जेष्ठ कलावन्त  प्रियंका गायधने अध्यक्ष जनजगार संघटना लाखनी,  संचालक अर्चना कान्हेकर,  करिश्मा भाग्यवंत , सिराज पठाण,नितीन मुंगमोडे,  अनंत तुलावी पी.एस आय, सुदाम शेंडे यांच्या उपस्थितीत गठीत करण्यात आली.

 अर्जुनी/मोर नवीन कार्यकारिणी मध्ये  अध्यक्ष किशोर भाग्यवंत,उपाध्यक्ष भोजुभाऊ वाटगुरे,सचिव घनश्याम उपरिकर,सहसचिव बाबूलाल नंदेश्वर, कोषाध्यक्ष सत्तारभाई पठाण, संचालक ,धम्मा मेश्राम,नूनचंद गहाणे, नरेंद्र मानकर,शिल्पा संगोळकर,भाष्कर शिवणकर निराशा सांगोळे, लिलाबाई मस्के, अनंता तुलावी यांची निवड करण्यात आली.
 या प्रसंगी  मा.भूमालाताई उईके, भावेश कोटांगले , प्रियंका गायधने, नितीन मुंगमोडे,यांनी संघटनेचे महत्व काय, संघटना कशी केव्हा कामात येणार व एकजुटीने कलावंतांचे न्याय हक्क अधिकार कसे मिळविता येईल याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी अर्जुनी/ मोर मधील बरेच कलावंत उपस्थित होते.

0 Response to "जनजगार कला साहित्य बहु. संस्था शाखा अर्जुनी/मोर ची नवीन कार्यकारिणी गठीत. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article