-->
जनता की आवाज या वृत्तपत्राचे " नागपूर विभागीय विशेष प्रतिनिधी,प्रदीप कडबे यांची नियुक्ती.

जनता की आवाज या वृत्तपत्राचे " नागपूर विभागीय विशेष प्रतिनिधी,प्रदीप कडबे यांची नियुक्ती.


         प्रदीप कडबे (जिल्हा वि.प्रति.) 
       "साप्ताहिक जनता की आवाज़"
  
 नागपूर :- महाराष्ट्रातील तळागाळातील सामाजिक क्षेत्रातील वाव राष्ट्रनीतीला उघड मुक्याला वाचा देणारी दिव्यांग निराधार सुशिक्षित बेरोजगारी भारतीय लोकांची कैफियत शासन दरबारापर्यंत मांडणारी पुरोगामी विचाराची धडक वृत्तलेखन प्रकाश नायक साप्ताहिक " जनता की आवाज, या वृत्तपत्राचे मुख्य संपादक श्रीकृष्ण देशभ्रतार यांनी नागपूर विभागीय विशेष प्रतिनिधी, प्रबोधनकार भीमशाही र महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे विदर्भ संघटक प्रमुख, पत्रकार प्रदीप बागवान कडबे किरणापुर तालुका रामटेक जिल्हा नागपूर यांनी भीम गीताच्या माध्यमातून समाज जागृतीसाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत समाज प्रबोधन समता बंधुता आणि परिवर्तनवादी विचारांच्या वारसा जपणाऱ्या भीम शाहीर प्रदीप कडबे यांच्या कार्याच्या गौरव म्हणून त्यांना नागपूर विभाग विशेष प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. "पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याच्या माध्यम नसून समाज परिवर्तनाची एक प्रभावी चळवळ आहे. समाजातील अन्याय समस्या जनजागृती संविधानिक मूल्यांच्या आवाज जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याचे सामर्थ्य पत्रकारितेमध्ये आहे. अशा काळात जनता की आवाज या वृत्तपत्राचे नागपूर विभागीय विशेष प्रतिनिधींनी प्रदीप कडबे किरणापुर रामटेक हे समाजासाठी आशेचे किरण ठरले आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल भीम शाहीर प्रदीप कडबे यांच्यावर विविध क्षेत्रातील साहित्यिक सामाजिक पत्रकार समाजसेवक कलाक्षेत्रातील विविध स्तरावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

0 Response to "जनता की आवाज या वृत्तपत्राचे " नागपूर विभागीय विशेष प्रतिनिधी,प्रदीप कडबे यांची नियुक्ती."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article