-->
राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्याची आढावा बैठक संपन्न.

राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्याची आढावा बैठक संपन्न.




दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज"
  
तुमसर :- आज खापा जिल्हा परिषद येथे दि. 16/08/2026 रोज रविवार ला हसारा येथे आयोजित करण्यात आली. राष्ट्रवादी कार्यकरतांना पक्ष संघटना मजबूत करणे, क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करणे, कार्यकरतांना जोडणे, प्रत्येक गावाचा आढावा घेणे,तसेच अनेक विषयावर चर्चा करण्यात आली.
आढावा सभेचे अध्यक्ष श्री. उमेश तुरकर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष तुमसर यांच्या प्रमुख उपस्थित ओ. बी. सी. सेल जिल्हा अध्यक्ष व क्षेत्र प्रमुख राजकुमारजी माटे, किसान सेल जिल्हा अध्यक्ष धनराजभाऊ चौधरी, माजी. प. स. सदस्य मनोजभाऊ वासनिक, मा. जी. प. सदस्य गीताताई माटे, मा. प.सदस्य सुरेंद्रजी वहिले, मा. सरपंच देवाभाऊ भगत, सरपंच विजय तिवारी, माजी. सरपंच हिराभाऊ पुंडे, उपसरपंच हंसराजभाऊ ठवकर, ओमेश्वरभाऊ वासनिक, रामदासजी बडवाईक,गौरीशंकर पटले उपसरपंच, नारायण जी भगत, दुर्यधन परिहार, सीताराम वहिले, दुर्गेश रहांगडाले, संजय पंचबुढे, लालाजी शेन्डे, खुशालभाऊ भोयर, मनोज पंचबुडे, काकाभाऊ भोयर, किशोर देशमुख भोलाभाऊ राकडे, राजेश रहांगडाले, किशोर देशमुख, शैलेश आगासे, प्रकाश हारगुडे, शंकर तितीरमारे, अजय मिश्रा,व समस्त राष्ट्रवादी कार्यकर्ता च्या उपस्थित संपन्न झाली.

0 Response to "राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्याची आढावा बैठक संपन्न."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article